अवधी भाषा

अवधी ही भारत देशामधील एक भाषा आहे. प्रामुख्याने हिंदीची एक बोलीभाषा असलेली अवधी भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील ऐतिहासिक अवध भूभागामध्ये बोलली जाते. जगातील सुमारे ३.८ कोटी लोकांद्वारे वापरली जात असलेली अवधी भाषिकांच्या संख्येनुसार जगातील २९व्या क्रमांकाची भाषा आहे.

अवधी, اودهي
स्थानिक वापरभारत, नेपाळ, फिजी (फिजी हिंदी ह्या नावाने)
प्रदेशउत्तर प्रदेश (अवध भाग), दिल्ली, मध्य प्रदेश, बिहार
लोकसंख्या३.८ कोटी
भाषाकुळ
लिपीदेवनागरी, फारसी,कैथी
भाषा संकेत
ISO ६३९-२awa
ISO ६३९-३awa (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

बाह्य दुवे