आंदोरा


आंदोरा हा दक्षिण युरोपातील एक छोटा देश आहे. आंदोरा स्पेनफ्रान्स ह्या देशांच्या मधे वसला आहे. आंदोरा हा विकसित व समृद्ध देश आहे. येथील आयु संभाव्यता ८५ वर्षे आहे.

आंदोरा
Principat d'Andorra
आंदोराचे राज्य
आंदोराचा ध्वजआंदोराचे चिन्ह
ध्वजचिन्ह
आंदोराचे स्थान
आंदोराचे स्थान
आंदोराचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
आंदोरा ला व्हेया
अधिकृत भाषाकातालान
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण४६८ किमी (१९१वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण८४,४८४ (१९४वा क्रमांक)
 - गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता१८१/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण३.७७ अब्ज अमेरिकन डॉलर (१७७वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न 
राष्ट्रीय चलनयुरो
आय.एस.ओ. ३१६६-१AD
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+376
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

आंदोरा ला व्हेया ही आंदोराची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

खेळ