युरो

युरो हे युरोपियन संघाच्या युरोक्षेत्रामधील देशांचे अधिकृत चलन आहे. युरोपियन संघाच्या विद्यमान २८ सदस्य राष्ट्रांपैकी खालील १९ राष्ट्रे हे चलन अधिकृतरित्या वापरतात. ऑस्ट्रिया, बेल्जियम, सायप्रस, एस्टोनिया, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, आयर्लंड, इटली, लात्व्हिया, लिथुएनिया, लक्झेंबर्ग, माल्टा, नेदरलँड्स, पोर्तुगाल, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनियास्पेन ह्या देशांनी आजपर्यंत युरोचा स्वीकार व वापर सुरू केला आहे. सध्या सुमारे ३३.४ कोटी युरोपीय रहिवासी युरोचा वापर करतात. तसेच युरोपाबाहेर (विशेषतः आफ्रिकेमधील) अनेक देशांची राष्ट्रीय चलने युरोसोबत संलग्न केली गेली आहेत.

युरो
euro
युरो
अधिकृत वापर
इतर वापर
संक्षेप
आयएसओ ४२१७ कोडEUR
विभाजन१०० सेंट
नोटा€5, €10, €20, €50, €100, €200, €500
नाणी1c, 2c, 5c, 10c, 20c, 50c, €1, €2
बँकयुरोपीय मध्यवर्ती बँक
विनिमय दरः   
अधिकृत संक्षेप

अमेरिकन डॉलर खालोखाल परकीय गंगाजळीसाठी वापरले जाणारे युरो हे जगातील दुसरे मोठे चलन आहे. या चलनासाठी € हे चिन्ह सामान्यतः प्रचलित आहे. तसेच, आय.एस.ओ. ४२१७ (ISO 4217) प्रणालीनुसार युरोचे चिन्ह EUR असे आहे.

नाणी

इतिहास

७ फेब्रुवारी १९९२ रोजी नेदरलँड्सच्या मास्ट्रिख्ट शहरामध्ये झालेल्या करारामध्ये युरोपियन संघासाठी समान चलन वापरण्याचा निर्णय घेतला गेला. १६ डिसेंबर १९९५ रोजी माद्रिद येथे ह्या चलनाचे नाव युरो असे ठेवले गेले. प्रत्येक वापरकर्त्या देशाच्या चलनाबरोबर युरोचा विनिमय दर ३१ डिसेंबर १९९८ रोजी ठरवला गेला. १ जानेवारी १९९९ रोजी युरो चलन अस्तित्वात आले परंतु त्याचा वापर केवळ इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचाच होता. १ जानेवारी २००२ रोजी युरोच्या नोटा व नाणी अधिकृतपणे वापरात आणली गेली.

युरोक्षेत्रामध्ये सामील होणाऱ्या देशांची भूतपूर्व चलने
चलनकोड
(आय.एस.ओ. ४२१७)
विनिमय[१]नक्की केलावापर सुरू
ऑस्ट्रियन शिलिंगATS&0000000000000013.760300१३.७६०३1998-12-311999-01-01
बेल्जियन फ्रॅंकBEF&0000000000000040.339900४०.३३९९1998-12-311999-01-01
क्रोएशियाHRK&0000000000000007.534500७.५३४५०2022-07-122023-01-01
सिप्रियट पाउंडCYP&0000000000000000.585274०.५८५२७४2007-07-102008-01-01
जर्मन मार्कDEM&0000000000000001.955830१.९५५८३1998-12-311999-01-01
एस्टोनियन क्रूनEEK&0000000000000015.646600१५.६४६६2010-07-132011-01-01
स्पॅनिश पेसेटाESP&0000000000000166.386000१६६.३८६1998-12-311999-01-01
फीनिश मार्काFIM&0000000000000005.945730५.९४५७३1998-12-311999-01-01
फ्रेंच फ्रॅंकFRF&0000000000000006.559570६.५५९५७1998-12-311999-01-01
ग्रीक ड्राक्माGRD&0000000000000340.750000३४०.७५०2000-06-192001-01-01
आयरिश पाउंडIEP&0000000000000000.787564०.७८७५६४1998-12-311999-01-01
इटालियन लिराITL&अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ",".अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","१,९३६.२७1998-12-311999-01-01
लिथुएनियन लिटाजLTL&0000000000000003.452800३.४५२८०2014-07-232015-01-01
लक्झेंबर्गिश फ्रॅंकLUF&0000000000000040.339900४०.३३९९1998-12-311999-01-01
लाटव्हियन लाट्सLVL&0000000000000000.702804०.७०२८०४2013-07-092014-01-01
मोनेगास्क फ्रॅंकMCF&0000000000000006.559570६.५५९५७1998-12-311999-01-01
माल्टीज लिराMTL&0000000000000000.429300०.४२९३००2007-07-102008-01-01
डच गिल्डरNLG&0000000000000002.203710२.२०३७१1998-12-311999-01-01
पोर्तुगीज एस्कुतोPTE&0000000000000200.482000२००.४८२1998-12-311999-01-01
स्लोव्हेनियन तोलारSIT&0000000000000239.640000२३९.६४०2006-07-112007-01-01
स्लोव्हाक कोरुनाSKK&0000000000000030.126000३०.१२६०2008-07-082009-01-01
समरिनीज लिराSML&अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ",".अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","१,९३६.२७1998-12-311999-01-01
व्हॅटिकन लिराVAL&अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ",".अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","१,९३६.२७1998-12-311999-01-01

विनिमय दर

सध्याचा युरोचा विनिमय दर
गूगल फायनान्स वर:ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
याहू फायनान्स वर:ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
ओझफॉरेक्स वर:ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
एक्सई.कॉम वर:ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
ओआंडा.कॉम वर:ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया

टीपा

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: