इगोर स्त्राव्हिन्स्की

इगोर स्त्राव्हिन्स्की (रशियन: Игорь Фёдорович Стравинский; १७ जून १८८२ - ६ एप्रिल १९७१ ) हा एक रशियन व नंतर फ्रेंचअमेरिकन संगीतकार होता. विसाव्या शतकातील तो एक श्रेष्ठ व प्रभावी संगीतकार मानला जातो.

इगोर स्त्राव्हिन्स्की
Игорь Фёдорович Стравинский
जन्म१७ जून १८८२
सेंट पीटर्सबर्ग
मृत्यू६ एप्रिल १९७१
न्यू यॉर्क शहर
कार्यकाळ१७६२ - १७९१
स्वाक्षरीइगोर स्त्राव्हिन्स्की ह्यांची स्वाक्षरी


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: