एप्रिल १६

दिनांक

एप्रिल १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०६ वा किंवा लीप वर्षात १०७ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

एकोणविसावे शतक

  • १८५३ - भारतात पहिली प्रवासी रेल्वे सेवा बोरीबंदर ते ठाणे अशी सुरू झाली. ’ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे’ (GIP Railway) या कंपनीने ही सेवा सुरू केली.
  • १८६२ - इमॅन्सिपेशन अॅक्ट अन्वये अमेरिकेतील गुलामगिरीची प्रथा संपुष्टात आली.

विसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

  • World Voice Day

बाह्य दुवे



एप्रिल १४ - एप्रिल १५ - एप्रिल १६ - एप्रिल १७ - एप्रिल १८ - (एप्रिल महिना)