एफ.सी. डायनॅमो मॉस्को

एफ.सी. डायनॅमो मॉस्को (रशियन: Футбольный клуб Динамо Москва) हा रशिया देशाच्या मॉस्को शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. रशियामधील सर्वात जुना असलेला हा संघ सध्या रशियन प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये खेळतो.

डायनॅमो मॉस्को
पूर्ण नावФутбольный клуб Динамо Москва
टोपणनावBelo-golubye (पांढरे-निळे)
स्थापना१८ एप्रिल १९२३
मैदानअरेना खिम्की, मॉस्को
(आसनक्षमता: १८,६३६)
लीगरशियन प्रीमियर लीग
२०१२-१३७ वा
यजमान रंग
पाहुणे रंग

बाह्य दुवे