एल साल्वादोर राष्ट्रीय फुटबॉल संघ
एल साल्व्हाडोर फुटबॉल संघ (स्पॅनिश: Selección de fútbol de El Salvador; फिफा संकेत: SLV) हा मध्य अमेरिकेतील एल साल्व्हाडोर देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. फिफाच्या कॉन्ककॅफ ह्या खंडीय मंडळाचा सदस्य असलेला एल साल्व्हाडोर सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ६८व्या स्थानावर आहे. आजवर एल साल्व्हाडोर १९७० व १९८२ ह्या दोन फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळला असून दोन्ही वेळा त्याला पहिल्या फेरीत पराभूत व्हावे लागले.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे