फिफा

फेडरेशन इंटरनॅशनल दे फूटबॉल असोसिएशन (फ्रेंच: Fédération Internationale de Football Association) ही फुटबॉल खेळावर नियंत्रण ठेवणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. ही संघटना तिच्या फिफा या लघुरूपाने जास्त ओळखली जाते. झ्युरिक, स्वित्झर्लंड मध्ये मुख्यालय असणा-या या संघटनेची स्थापना २१ मे, इ.स. १९०४ रोजी झाली. सेप ब्लॅटर हे फिफाचे सध्याचे अध्यक्ष आहेत. फिफाची सदस्य संख्या २०९ इतकी आहे.

फेडरेशन इंटरनॅशनल दे फूटबॉल असोसिएशन
फिफा सदस्यत्वानुसार नकाशा
लघुरूपफिफा
ध्येयफॉर द गेम फॉर द वर्ल्ड
स्थापना२१ मे, इ.स. १९०४
मुख्यालयझुरिक, स्वित्झर्लंड
Leaderस्वित्झर्लंड सेप ब्लॅटर
संकेतस्थळwww.FIFA.com

फिफाची मुख्य जवाबदारी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करणे आहे.

सदस्य

जगातील सहा फुटबॉल महामंडळे.

सध्या २०९ देश फिफाचे सदस्य आहेत.

आशिया फुटबॉल मंडळ

आफ्रिकन फुटबॉल मंडळ

कॉन्ककॅफ

  •  जमैका
  •  मार्टिनिक
  •  मेक्सिको
  •  माँटसेराट
  •  निकाराग्वा
  •  पनामा
  •  पोर्तो रिको
  •  सेंट किट्स आणि नेव्हिस
  •  सेंट लुसिया
  •  सेंट मार्टिन
  •  सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स
  •  सिंट मार्टेन

कॉन्मेबॉल

ओशनिया फुटबॉल मंडळ

  •  पापुआ न्यू गिनी
  •  सामो‌आ
  •  सॉलोमन द्वीपसमूह
  •  ताहिती
  •  टोंगा
  •  तुवालू
  •  व्हानुआतू

युएफा

संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: