ऐलात
इस्रायलमधील शहर
ऐलात (हिब्रू: אֵילַת, अरबी: ايلات) हे इस्रायल देशातील एक शहर व लाल समुद्रावरील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. ऐलात इस्रायलच्या दक्षिण टोकाला अकाबाच्या आखाताच्या उत्तर टोकावर वसले असून जॉर्डनचे अकाबा शहर ऐलातच्या पूर्वेस स्थित आहे. ऐलात इस्रायलचे एक महत्त्वपूर्ण बंदर देखील आहे.
ऐलात אֵילַת | ||
इस्रायलमधील शहर | ||
| ||
देश | इस्रायल | |
जिल्हा | दक्षिण जिल्हा | |
स्थापना वर्ष | इ.स. १९५१ | |
लोकसंख्या | ||
- शहर | ४८,९४६ |
External links
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
विकिव्हॉयेज वरील ऐलात पर्यटन गाईड (इंग्रजी)
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे