कोस्टा रिका राष्ट्रीय फुटबॉल संघ

कोस्टा रिका फुटबॉल संघ हा मध्य अमेरिकेतील कोस्टा रिका देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. आजवर कोस्टा रिका १९९०, २००२ व २००६ सालच्या फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळला असून त्याने २०१४ साठी पात्रता मिळवली आहे.

कोस्टा रिका
कोस्टा रिका
टोपणनावTicos
राष्ट्रीय संघटनाFederación Costarricense de Fútbol (कोस्टा रिका फुटबॉल मंडळ)
प्रादेशिक संघटनाकॉन्ककॅफ (मध्य अमेरिका)
सर्वाधिक सामनेवॉल्टर सेंतेनो (१३७)
सर्वाधिक गोलरोलांडो फोन्सेका (४७)
प्रमुख स्टेडियमEstadio Nacional de Costa Rica सान होजे
फिफा संकेतCRC
सद्य फिफा क्रमवारी३४
फिफा क्रमवारी उच्चांक१७ (मे २००३)
फिफा क्रमवारी नीचांक९३ (जुलै १९९६)
सद्य एलो क्रमवारी३१
एलो क्रमवारी उच्चांक१४ (मार्च १९६०)
एलो क्रमवारी नीचांक८१ (मार्च १९८३)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
कोस्टा रिका कोस्टा रिका 7–0 एल साल्व्हाडोर Flag of एल साल्व्हाडोर
(ग्वातेमाला सिटी, ग्वातेमाला; १४ सप्टेंबर १९२१)
सर्वात मोठा विजय
कोस्टा रिका कोस्टा रिका 12–0 पोर्तो रिको Flag of पोर्तो रिको
(बारांक्विया, कोलंबिया; १० डिसेंबर १९४६)
सर्वात मोठी हार
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको 7–0 कोस्टा रिका कोस्टा रिका
(मेक्सिको सिटी, मेक्सिको; १७ ऑगस्ट १९७५)
फिफा विश्वचषक
पात्रता४ (प्रथम: १९९०)
सर्वोत्तम प्रदर्शन१६ संघांची फेरी, १९९०
कॉन्ककॅफ गोल्ड कप
पात्रता१५ (प्रथम १९६३)
सर्वोत्तम प्रदर्शनविजयी, १९६३, १९६९, १९८९

बाह्य दुवे