मेक्सिको सिटी
मेक्सिको सिटी (स्पॅनिश: Ciudad de México सिउदाद दे मेहिको) ही मेक्सिको देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. १९६८ सालाचे उन्हाळी ऑलिंपिक मेक्सिको सिटी येथे आयोजीत केले होते.
मेक्सिको सिटी Ciudad de México | ||
मेक्सिको देशाची राजधानी | ||
| ||
देश | मेक्सिको | |
स्थापना वर्ष | १८ मार्च १३२५ | |
क्षेत्रफळ | १,४८५ चौ. किमी (५७३ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | ७,३४९ फूट (२,२४० मी) | |
लोकसंख्या | ||
- शहर | ८८,४१,९१६ | |
- घनता | २,६९४ /चौ. किमी (६,९८० /चौ. मैल) | |
http://www.df.gob.mx/ |
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे