क्रोएशिया


क्रोएशिया हा युरोपातील बाल्कन विभागामधील एक देश आहे. झाग्रेब ही क्रोएशियाची राजधानी व प्रमुख शहर आहे.

क्रोएशिया
Republika Hrvatska
क्रो‌एशिया गणतंत्र
क्रोएशियाचा ध्वजक्रोएशियाचे चिन्ह
ध्वजचिन्ह
राष्ट्रगीत: Lijepa naša domovino
सुंदर आपुली मातृभूमी
क्रोएशियाचे स्थान
क्रोएशियाचे स्थान
क्रोएशियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
झाग्रेब
अधिकृत भाषाक्रोएशियन
सरकारसांसदीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुखइव्हो योसिपोव्हिच
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस८ ऑक्टोबर १९९१ 
क्षेत्रफळ
 - एकूण५६,५९४ किमी (१२६वा क्रमांक)
 - पाणी (%)०.२
लोकसंख्या
 - २००९४४,८९,४०९ (१२२वा क्रमांक)
 - गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता८१/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण७८.५३९ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न१७,७०३ अमेरिकन डॉलर 
राष्ट्रीय चलनकुना
आंतरराष्ट्रीय कालविभागमध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+१)
आय.एस.ओ. ३१६६-१HR
आंतरजाल प्रत्यय.hr
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक३८५
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

इतिहास

क्रोएशिया युगोस्लाव्हिया ह्या भुतपुर्व देशाचा एक भाग होता, परंतु युगोस्लाव्हियाचे तुकडे झाल्यानंतर १५ जानेवारी १९९२ रोजी क्रोएशियाला स्वतंत्र देश म्हणुन आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली.


युगोस्लाव्हियाचे विघटन दाखवणारे धावचित्र.
                     बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाची दोन गणराज्ये

भूगोल

चतुःसीमा

क्रोएशियाच्या उत्तरेला स्लोव्हेनियाहंगेरी, पूर्वेला सर्बिया, दक्षिणेला बोस्निया आणि हर्झगोव्हिना, आग्नेयेला मॉंटेनिग्रो तर पश्चिमेला एड्रियाटिक समुद्र आहेत.

संस्कृती

क्रोशियाची संस्कृती ही ग्रीक, रोमन आणि इल्ल्य्रीअन संस्कृतींनी प्रभावित आहे. सांस्कृतिकदृष्ट्या क्रोशियात दोन सांस्कृतिक गट मानले जाऊ शकतात: मध्य युरोपीय आणि भूमध्यसागरी. ऐतिहासिक काळापासून अनेक प्रभावशाली व्यक्तींची क्रोएशिया जन्मभूमी आहे. त्यांच्यामध्ये ३ नोबेल पुरस्कार विजेत्यांचा समावेश होतो.

खेळ

  • ऑलिंपिक खेळात क्रोएशिया

चित्रदालन