ख्मेल्नित्स्की ओब्लास्त

ख्मेल्नित्स्की ओब्लास्त (युक्रेनियन: Хмельницька область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या पूर्व भागात वसले आहे.

ख्मेल्नित्स्की ओब्लास्त
Хмельницька область
युक्रेनचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

ख्मेल्नित्स्की ओब्लास्तचे युक्रेन देशाच्या नकाशातील स्थान
ख्मेल्नित्स्की ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान
देशयुक्रेन ध्वज युक्रेन
मुख्यालयख्मेल्नित्स्की
क्षेत्रफळ२०,६४५ चौ. किमी (७,९७१ चौ. मैल)
लोकसंख्या१३,६७,८९२
घनता६६.३ /चौ. किमी (१७२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२UA-68
संकेतस्थळhttp://adm-km.gov.ua


बाह्य दुवे