गॅलिलियन उपग्रह
१६१० मध्ये गॅलिलियोने दूर्बिणीद्वारे आयो, युरोपा, गनिमिड व कॅलिस्टो या गुरूच़्या चार नैसर्गिक उपग्रहांचा शोध लावला. या उपग्रहांना आता गॅलिलियन उपग्रह म्हटले जाते. पथ्वीसोडून इतर ग्रहांच्या उपग्रहांचे हे पहिले निरिक्षण मानले जाते. मात्र, चिनी खगोलशास्त्राचा इतिहासकार झी झेझोंग याच्या मते, गॅलिलियोच्या आधी दोन हजार वर्षांपूर्वीच गुरूच्या एका ग्रहाचा शोध चिनी खगोलशास्त्रज्ञ गान डे याने इसवीसन पूर्व ३६२ मध्ये दूर्बिणीविना लावला होता.[१][२]
संदर्भ
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे