ग्युंटर ग्रास

ग्युंटर विल्हेल्म ग्रास (जर्मन: Günter Wilhelm Grass; १६ ऑक्टोबर १९२७ - १३ एप्रिल २०१५) हा एक जर्मन लेखक, कवी, शिल्पकार, नाटककार होता. होता. १९९९ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळवणारा ग्रास जर्मनीमधील सर्वात प्रसिद्ध लेखकांपैकी एक मानला जात असे.

ग्युंटर ग्रास
जन्म१६ ऑक्टोबर १९२७ (1927-10-16)
डान्झिगचे स्वतंत्र शहर (आजचे गदान्स्क, पोलंड) तंट्या
मृत्यू१३ एप्रिल, २०१५ (वय ८७)
ल्युबेक, जर्मनी
राष्ट्रीयत्वजर्मन
भाषाजर्मन
कार्यकाळ१९५६ - २०१५
पुरस्कारनोबेल पुरस्कार
स्वाक्षरीग्युंटर ग्रास ह्यांची स्वाक्षरी

दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी सैनिक राहिलेल्या ग्रासला १९४५ साली अमेरिकन सैन्याने अटक केले. १९४६ साली सुटका झाल्यानंतर ग्रासने १९५० च्या दशकामध्ये लिखाण सुरू केले. त्याने लिहिलेल्या अनेक कादंबऱ्या जगभर लोकप्रिय झाल्या होत्या.

१३ एप्रिल २०१५ रोजी ग्रासचे निधन झाले.

बाह्य दुवे

मागील
जोझे सारामागो
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते
१९९९
पुढील
गाओ चिंगज्यान