चिले राष्ट्रीय फुटबॉल संघ

चिले फुटबॉल संघ (स्पॅनिश: Selección de fútbol de Chile) हा चिले देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. चिलेने आजवर ९ फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये पात्रता मिळवली असून १९६२ सालच्या स्पर्धेमध्ये तिसरे स्थान मिळवले होते.

चिली ध्वज चिली
शर्ट बॅज/संघटना चिन्ह
टोपणनावला रोहा
(लाल्या)
राष्ट्रीय संघटनाFederación de Fútbol de Chile (चिले फुटबॉल संघटना)
प्रादेशिक संघटनाकॉन्मेबॉल (दक्षिण अमेरिका)
सर्वाधिक सामनेलायोनेल सांचेझ (८४)
सर्वाधिक गोलमार्सेलो सालास (३७)
प्रमुख स्टेडियमनॅशनल स्टेडियम
फिफा संकेतCHI
सद्य फिफा क्रमवारी१३
फिफा क्रमवारी उच्चांक(एप्रिल १९९८)
फिफा क्रमवारी नीचांक८४ (डिसेंबर २००२)
सद्य एलो क्रमवारी१०
एलो क्रमवारी उच्चांक(जुलै २०११)
एलो क्रमवारी नीचांक६० (२००३)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना ३ - १ चिले चिली
(बुएनोस आइरेस, आर्जेन्टिना; २७ मे १९१०)
सर्वात मोठा विजय
चिली चिले ७ - ० व्हेनेझुएला Flag of व्हेनेझुएला
(सान्तियागो, चिले; २९ ऑगस्ट १९७९)
चिली चिले ७ - ० आर्मेनिया Flag of आर्मेनिया
(व्हिन्या देल मार, चिले; १ एप्रिल १९९७)[१]
सर्वात मोठी हार
ब्राझीलचा ध्वज ब्राझील ७ - ० चिले चिली
(रियो दि जानेरो, ब्राझील; १७ सप्टेंबर १९५९)
फिफा विश्वचषक
पात्रता९ (प्रथम: १९३०)
सर्वोत्तम प्रदर्शनतिसरे स्थान, १९६२
कोपा आमेरिका
पात्रता३५ (प्रथम १९१६)
सर्वोत्तम प्रदर्शनविजेते, २०१५
ऑलिंपिक पदक माहिती
पुरुष फुटबॉल
ऑलिंपिक स्पर्धा
कांस्य२००० सिडनीसंघ

फिफा विश्वचषक प्रदर्शन

वर्षस्थान
१९३०पहिली फेरी
१९३४सहभाग नाही
१९३८
१९५०साखळी फेरी
१९५४पात्रता नाही
१९५८
१९६२तिसरे स्थान
१९६६साखळी फेरी
१९७०पात्रता नाही
१९७४साखळी फेरी
१९७८पात्रता नाही
१९८२साखळी फेरी
१९८६पात्रता नाही
१९९०अपात्र
१९९४निलंबित
१९९८१६ संघांची फेरी
२००२पात्रता नाही
२००६
२०१०१६ संघांची फेरी
२०१४पात्र

बाह्य दुवे

संदर्भ