१९३४ फिफा विश्वचषक

१९३४ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची दुसरी आवृत्ती इटली देशामध्ये २७ मे ते १० जून १९३४ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ३२ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

१९३४ फिफा विश्वचषक
1er Campeonato Mundial de Futbol
स्पर्धा माहिती
यजमान देशइटली ध्वज इटली
तारखा२७ मे१० जून
संघ संख्या१६
स्थळ८ (८ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेताइटलीचा ध्वज इटली (१ वेळा)
उपविजेताचेकोस्लोव्हाकियाचा ध्वज चेकोस्लोव्हाकिया
तिसरे स्थाननाझी जर्मनीचा ध्वज जर्मनी
चौथे स्थानऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
इतर माहिती
एकूण सामने१७
एकूण गोल७० (४.१२ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या३,५८,००० (२१,०५९ प्रति सामना)

यजमान इटलीने अंतिम फेरीच्या सामन्यात चेकोस्लोव्हाकियाला २-१ असे पराभूत करून आपले पहिले अजिंक्यपद मिळवले. १९३६ बर्लिन ऑलिंपिक स्पर्धेप्रमाणे ही विश्वचषक स्पर्धादेखील राजकीय सामर्थ्य दाखवण्याकरिता वापरली गेली. इटलीचा तत्कालीन सर्वेसर्वा बेनितो मुसोलिनीने आपल्या फॅसिस्ट राजवटीचे मोठ्या प्रमाणावर प्रदर्शन केले.

पात्र संघ

यजमान शहरे

बोलोन्या
फ्लोरेन्स
जेनोवा
मिलान
नापोली
रोम
त्रिएस्ते
तुरिन
यजमान शहरे

इटली देशामधील ८ शहरांमध्ये ह्या स्पर्धेचे सामने खेळवले गेले.

स्पर्धेचे स्वरूप

मागील विश्वचषक स्पर्धेत वापरण्यात आलेली साखळी पद्धत रद्द करून ह्या स्पर्धेत केवळ बाद फेऱ्या खेळवण्यात आल्या.

बाद फेरी निकाल

१६ संघाची फेरीउपांत्य-पूर्व फेरीउपांत्य फेरीअंतिम फेरी
              
२७ मे – रोम      
   इटली 7
३१ मे – फ्लोरेन्स
(१ जूनला पुनर्सामना)
   अमेरिका 1 
   इटली 1 (1)
२७ मे – जेनोवा
    स्पेन 1 (0) 
   स्पेन 3
३ जून – मिलान
   ब्राझील 1 
   इटली 1
२७ मे – तोरिनो
    ऑस्ट्रिया 0 
   ऑस्ट्रिया (अवे) 3
३१ मे – बोलोन्या
   फ्रान्स 2 
   ऑस्ट्रिया 2
२७ मे – नापोली
    हंगेरी 1 
   हंगेरी 4
१० जून – रोम
   इजिप्त 2 
   इटली (अवे) 2
२७ मे – त्रिएस्ते
    चेकोस्लोव्हाकिया 1
   चेकोस्लोव्हाकिया 2
३१ मे – तोरिनो
   रोमेनिया 1 
   चेकोस्लोव्हाकिया 3
२७ मे – मिलान
    स्वित्झर्लंड 2 
   स्वित्झर्लंड 3
३ जून – रोम
   नेदरलँड्स 2 
   चेकोस्लोव्हाकिया 3
२७ मे – फ्लोरेन्स
    जर्मनी 1 तिसरे स्थान
   जर्मनी 5
३१ मे – मिलान७ जून – नापोली
   बेल्जियम 2 
   जर्मनी 2   जर्मनी 3
२७ मे – बोलोन्या
    स्वीडन 1    ऑस्ट्रिया 2
   स्वीडन 3
   आर्जेन्टिना 2 


बाह्य दुवे