चीन राष्ट्रीय फुटबॉल संघ

चीन राष्ट्रीय फुटबॉल संघ (चिनी: 中国国家足球队) हा पूर्व आशियामधील चीन देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. फिफाच्या ए.एफ.सी. शाखेचा सदस्य असलेल्या चीनने २००२ साल्च्या फिफा विश्वचषकांसाठी पात्रता मिळवली होती. तसेच चीनने आजवर ११ आशिया चषक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून दोनवेळा अंतिम फेरी गाठली होती.

चीन
चीन
टोपणनावसंघ ड्रॅगन
(龙之队)
राष्ट्रीय संघटनाचीन फुटबॉल संघटना
प्रादेशिक संघटनाए.एफ.सी. (आशिया)
सर्वाधिक सामनेली वाइफेंग (११२)
सर्वाधिक गोलहाओ हैदोंग (४१)
फिफा संकेतCHN
सद्य फिफा क्रमवारी८२
फिफा क्रमवारी उच्चांक३७ (डिसेंबर १९९८)
फिफा क्रमवारी नीचांक१०९ (मार्च २०१३)
सद्य एलो क्रमवारी६१
एलो क्रमवारी उच्चांक२५ (ऑक्टोबर २००१)
एलो क्रमवारी नीचांक८० (डिसेंबर २००८)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
Flag of the Philippines फिलिपिन्स 0–1 चीन
(मनिला, फिलिपाइन्स; 1 फेब्रुवारी 1913)
सर्वात मोठा विजय
चीन चीन 19–0 गुआम Flag of गुआम
(हो चि मिन्ह सिटी, व्हियेतनाम; 26 जानेवारी 2000)
सर्वात मोठी हार
ब्राझीलचा ध्वज ब्राझील 8–0 चीन चीन
(रेसिफे, ब्राझील; 10 सप्टेंबर 2012)
फिफा विश्वचषक
पात्रता१ (प्रथम: २००२)
सर्वोत्तम प्रदर्शनपहिली फेरी, २००२
ए.एफ.सी. आशिया चषक
पात्रता११ (प्रथम १९७६)
सर्वोत्तम प्रदर्शनउपविजेता, १९८४, २००४

आशिया चषक प्रदर्शन

वर्षस्थान
1956 ते 1972सहभाग नाही
1976तिसरे स्थान
1980साखळी फेरी
1984उपविजयी
1988चौथे स्थान
1992तिसरे स्थान
1996उपांत्यपूर्व फेरी
2000चौथे स्थान
2004उपविजयी
2007साखळी फेरी
2011साखळी फेरी
2015उपांत्यपूर्व फेरी

बाह्य दुवे