जोसेफ तारादेयास बार्सिलोना–एल प्रात विमानतळ

बार्सिलोना–एल प्रात विमानतळ (स्पॅनिश: Aeroport de Barcelona–El Prat) (आहसंवि: BCNआप्रविको: LEBL) हा स्पेन देशाच्या बार्सिलोना शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. १९२७ साली उघडलेला व बार्सिलोनापासून १२ किमी अंतरावर स्थित असलेला हा विमानतळ स्पेनमधील माद्रिदखालोखाल दुसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा तर जगातील २०व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.

बार्सिलोना–एल प्रात विमानतळ
Aeroport de Barcelona–El Prat (स्पॅनिश)
आहसंवि: BCNआप्रविको: LEBL
BCN is located in स्पेन
BCN
BCN
स्पेनमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकारजाहीर
कोण्या शहरास सेवाबार्सिलोना
स्थळएल प्रात दे योब्रेगात, कातालोनिया
हबआयबेरिया रीजनल
व्ह्युएलिंग
समुद्रसपाटीपासून उंची१४ फू / ४ मी
गुणक (भौगोलिक)41°17′49″N 2°4′42″E / 41.29694°N 2.07833°E / 41.29694; 2.07833
धावपट्टी
दिशालांबीपृष्ठभाग
फूमी
07L/25R10,9973,552डांबरी कॉंक्रीट
07R/25L8,7272,660डांबरी कॉंक्रीट
02/208,2932,528डांबरी कॉंक्रीट
सांख्यिकी (२०१४)
प्रवासी३,७५,५९,०४४
विमाने२,८३,८५०
स्रोत: प्रवासी वाहतूक, AENA[१]
येथे उतरणारे लुफ्तान्साचे एअरबस ए३८० विमान

संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: