झाकारपत्तिया ओब्लास्त

झाकारपत्तिया ओब्लास्त (युक्रेनियन: Закарпатська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या पश्चिम भागात पोलंड, स्लोव्हाकियारोमेनिया देशांच्या सीमांजवळ वसले आहे.

झाकारपत्तिया ओब्लास्त
Закарпатська область
युक्रेनचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

झाकारपत्तिया ओब्लास्तचे युक्रेन देशाच्या नकाशातील स्थान
झाकारपत्तिया ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान
देशयुक्रेन ध्वज युक्रेन
मुख्यालयउझहोरोद
क्षेत्रफळ१२,७७७ चौ. किमी (४,९३३ चौ. मैल)
लोकसंख्या१२,४१,८८७
घनता९७.२ /चौ. किमी (२५२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२UA-21
संकेतस्थळhttp://www.carpathia.gov.ua


बाह्य दुवे