दमण आणि दीव
भारतीय केंद्रशासित प्रदेश
दीव आणि दमण ही गुजरात राज्याच्या दक्षिणेस एकमेकांपासून दूर असलेले केंद्रशासित प्रदेश आहेत दीव सौराष्ट्राच्या दक्षिण किनाऱ्यालगतचे एक बेट असून दमण हे सुरतजवळ समुद्रकिनाऱ्यावरील एक भूखंड आहे. या प्रदेशांचे एकत्रित क्षेत्रफळ ११२ किमी२ असून लोकसंख्या २,४२,९११ एवढी आहे. दमण ही दीव आणि दमण या प्रदेशांची राजधानी असून गुजराती ही येथील प्रमुख भाषा आहे. या केंद्रशासित प्रदेशाची साक्षरता ८७.०७ टक्के आहे. दमणमधील दमणगंगा ही येथील प्रमुख नदी आहे. या नदीमुळे दमणचे नानी दमण आणि मोटी दमण असे दोन भाग पडतात. दीवमध्ये एकही नदी नाही.
भारतीय केंद्रशासित प्रदेश | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | केंद्रशासित प्रदेश (दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव, – इ.स. २०२०), former administrative territorial entity | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
राजधानी | |||
स्थापना |
| ||
विसर्जित,रद्द केले अथवा पाडले |
| ||
लोकसंख्या |
| ||
क्षेत्र |
| ||
मागील |
| ||
नंतरचे | |||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
?दमण आणि दीव भारत | |
— केंद्रशासित प्रदेश — | |
{{#coordinates:}}:एकाधिक प्राथमिक खूणपताका प्रति पान घेऊ शकत नाही. | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | १२२ चौ. किमी |
राजधानी | दमण |
जिल्हे | २ |
लोकसंख्या • घनता | १,५८,०५९ (६ वे) (२००१) • १,२९६/किमी२ |
भाषा | गुजराती, मराठी, इंग्रजी |
राज्यपाल | अरुण माथुर |
स्थापित | ३० मे १९८७ |
संकेतस्थळ: दमण आणि दीव संकेतस्थळ | |
भूगोल
दमणच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे तर इतर तीनही दिशांना गुजरात राज्य आहे. दीव हे बेट आहे.
जिल्हे
अर्थतंत्र
प्रमुख शहरे
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे