निन्टेन्डो

निन्टेन्डो (जपानी: 任天堂) ही एक जपानी गेम कंसोल उत्पादन कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय क्योतो शहराच्या उपनगरात आहे.

निन्टेन्डो
प्रकारसार्वजनिक
उद्योग क्षेत्रगेम कंसोल उत्पादन
स्थापनानोव्हेंबर २०, १९४७
मुख्यालयजपान
महत्त्वाच्या व्यक्तीशुंतारो फुरुकावा
सेवाबँकिंग,
महसूली उत्पन्न१६९५ निखर्व येन
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
५९२ निखर्व येन
कर्मचारी६,७१७
संकेतस्थळhttps://www.nintendo.co.jp/


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: