नैऋत्य इंग्लंड

नैऋत्य इंग्लंड हा इंग्लंड देशामधील ९ भौगोलिक प्रदेशांपैकी एक आहे. नावाप्रमाणे हा प्रदेश ग्रेट ब्रिटन बेटाच्या नैऋत्य भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यालगत आहे. क्षेत्रफळानुसार इंग्लंडमध्ये प्रथम तर लोकसंख्येनुसार सहाव्या क्रमांकावर असलेला नैऋत्य इंग्लंड, येथील चीज या दुग्धजन्य पदार्थासाठी प्रसिद्ध आहे.

नैऋत्य इंग्लंड
South West England
इंग्लंडचा प्रदेश

नैऋत्य इंग्लंडचे युनायटेड किंग्डम देशाच्या नकाशातील स्थान
नैऋत्य इंग्लंडचे युनायटेड किंग्डम देशामधील स्थान
देशFlag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
मुख्यालयब्रिस्टल
क्षेत्रफळ२३,८२९ चौ. किमी (९,२०० चौ. मैल)
लोकसंख्या५२,८९,०००
घनता२२२ /चौ. किमी (५७० /चौ. मैल)
संकेतस्थळswcouncils.gov.uk


युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असलेले स्टोनहेंज

विभाग

नकाशाऔपचारिक काउंटीएकल काउंटीजिल्हे
सॉमरसेट1. बाथ व ईशान्य सॉमरसेट
2. उत्तर सॉमरसेट
11. सॉमरसेटa) दक्षिण सॉमरसेट, b) टॉंटन डिॲन, c) पश्चिम सॉमरसेट, d) सेजमूर, e) मेंडिप
3. ब्रिस्टल
ग्लॉस्टरशायर4. दक्षिण ग्लॉस्टरशायर
5. ग्लॉस्टरशायरaग्लॉस्टर, b) टेक्सबरी, c) चेल्टनहॅम, d) कॉट्सवॉल्ड, e) स्ट्राउड, f) फॉरेस्ट ऑफ डीन
विल्टशायर6. स्विंडन
7. विल्टशायर
डॉर्सेट8. डॉर्सेटa) वेमाउथ व पोर्टलंड, b) पश्चिम डॉर्सेट, c) उत्तर डॉर्सेट, d) पर्बेक, e) पूर्व डॉर्सेट, f) क्राइस्टचर्च
9. पूल
10. बोर्नमाउथ
डेव्हॉन12. डेव्हॉनa) एक्सेटर, b) पूर्व डेव्हॉन, c) मध्य डेव्हॉन, d) उत्तर डेव्हॉन, e) टॉरिज, f) पश्चिम डेव्हॉन, g) दक्षिण हॅम्स, h) टाइनब्रिज
13. टोर्बे
14. प्लिमथ
कॉर्नवॉल15. आइल्स ऑफ सिली
16. कॉर्नवॉल

बाह्य दुवे