पोप अलेक्झांडर सहावा


अलेक्झांडर सहावा (जन्मनाव: Rodrigo Lanzol y de Borja; जानेवारी १, इ.स. १४३१, स्पेन - ऑगस्ट १८, इ.स. १५०३) हा इ.स. १४९२ ते मृत्युपर्यंत पोप होता.

अलेक्झांडर सहावा
जन्म नावरोडेरिक बोर्हा
पोप पदाची सुरवातऑगस्ट ११, इ.स. १४९२
पोप पदाचा अंतऑगस्ट १८, इ.स. १५०३
मागीलइनोसंट आठवा
पुढीलपायस तिसरा
जन्म१ जानेवारी १४३१ (1431-01-01)
हातिवा, वालेन्सियाचे राजतंत्र, स्पेन
मृत्यू१८ ऑगस्ट, १५०३ (वय ७२)
रोम, इटली
अलेक्झांडर नाव असणारे इतर पोप
यादी

याचे मूळ नाव रोडेरिक बोर्हा होते. उच्चशिक्षणासाठी हा बोलोन्या विद्यापीठास गेला व तेथे कायद्याची पदवी मिळवली.

हे सुद्धा पहा

मागील:
पोप इनोसंट आठवा
पोप
ऑगस्ट ११, इ.स. १४९२ऑगस्ट १८, इ.स. १५०३
पुढील:
पोप पायस तिसरा