बीजगणित

बीजगणित (अरबी: جبر; इंग्लिश: Algebra, अल्जिब्रा / अल्जेब्रा ;) ही गणिती क्रिया व संबंध यांचे नियम अभ्यासणारी आणि त्यांतून उद्भवणाऱ्या बहुपद्या, समीकरणे व बैजिक संरचना अभ्यासणारी गणिताची एक प्रमुख शाखा आहे. भूमिती, विश्लेषण, चयन व संख्या सिद्धान्त या गणिताच्या अन्य शाखांसह बीजगणित शुद्ध गणिताचा महत्त्वाचा भाग मानले जाते.

इंग्लिश भाषेमधील अल्जिब्रा हे नाव मुहम्मद बिन मुसा अल्-ख्वारिझ्मी ह्या एका इराणी गणितज्ञाच्या "अल्-किताब अल्-जब्र वा-इ-मुकाबला" (अरबी الكتاب الجبر والمقابلة ;) ह्या प्रबंधाच्या शीर्षकावरून आले आहे.

भासकराचारय लीलावतेी माधे समीकरणाचा ाबहयास केला

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत