भारताचे पंतप्रधान

भारत सरकारचे प्रमुख
primer ministro de la India (es); ہِندوستانُک ؤزیٖرِ اَعظَم (ks); Perdana Menteri India (ms); هندِ نخست وزیر (mzn); وزیر اعظم بھارت (pnb); وزیر اعظم بھارت (ur); Indiens premiärminister (sv); Lista dels primièrs ministres d'Índia (oc); 印度總理 (zh-hant); 印度总理 (zh-cn); 인도의 총리 (ko); ভাৰতৰ প্ৰধানমন্ত্ৰী (as); Ĉefministro de Barato (eo); Премиер на Индија (mk); prome minister di India (pap); भारत क परधानमंत्री (bho); ভারতের প্রধানমন্ত্রী (bn); Premier ministre de l'Inde (fr); Perdhana Mentri India (jv); އިންޑިޔާގެ ބޮޑުވަޒީރު (dv); भारताचे पंतप्रधान (mr); Thủ tướng Ấn Độ (vi); ინდოეთიშ პრემიერ-მინისტრი (xmf); премијер Индије (sr); Primeiro-ministro da Índia (pt-br); 印度总理 (zh-sg); Lëscht vun de Premierministere vun Indien (lb); Statsministeren i India (nn); Indias statsminister (nb); ಭಾರತದ ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ (kn); India uáiviminister (smn); Prime minister of India (en); رئيس وزراء الهند (ar); Kentañ Ministr India (br); 印度總理 (yue); India miniszterelnöke (hu); ભારતના વડાપ્રધાન (gu); Indiako lehen ministro (eu); primer ministru de la India (ast); primer ministre de l'Índia (ca); Prif Weinidog India (cy); príomh-aire na hIndia (ga); Հնդկաստանի վարչապետ (hy); 印度总理 (zh); Indiens premierministre (da); ინდოეთის პრემიერ-მინისტრი (ka); インドの首相 (ja); Firaministan Indiya (ha); رئيس وزرا الهند (arz); ඉන්දියාවේ අගමැති (si); भारतस्य प्रधानमन्त्री (sa); भारत के प्रधानमंत्री (hi); భారత ప్రధానమంత్రి (te); Intian pääministeri (fi); Intia väʹlddminister (sms); இந்தியப் பிரதமர் (ta); primi ministri dell'India (it); ଭାରତର ପ୍ରଧାନମନ୍ତ୍ରୀ (or); 印度总理 (zh-hans); India peaminister (et); Πρωθυπουργός της Ινδίας (el); прэм’ер-міністар Індыі (be-tarask); นายกรัฐมนตรีอินเดีย (th); Listo di chefa ministri di India (io); ראש ממשלת הודו (he); 印度總理 (zh-hk); Primeiro-ministro da Índia (pt); 印度總理 (zh-tw); Prim-ministru al Indiei (ro); прэм’ер-міністр Індыі (be); भारतक प्रधानमन्त्री (mai); predsednik vlade Indije (sl); भारतको प्रधानमन्त्री (ne); Premierminister Indiens (de); премьер-министр Индии (ru); Perdana Menteri India (id); premier Indii (pl); ഇന്ത്യൻ പ്രധാനമന്ത്രി (ml); minister-president van India (nl); نخست‌وزیر هند (fa); India stáhtaministtar (se); ਪ੍ਰਧਾਨ ਮੰਤਰੀ (ਭਾਰਤ) (pa); Předseda vlády Indie (cs); Primeiro ministro da India (gl); د هند لومړی وزیر (ps); primi ministri de l'Ìndia (vec); Прем'єр-міністр Індії (uk) jefe del Gobierno de India (es); ভারত সরকার প্রধান (bn); chef du gouvernement de l'Inde (fr); дзяржаўная пасада (be-tarask); Indiako gobernuburua (eu); cargu más altu del gobiernu de la India (ast); càrrec del cap de govern de l'Índia (ca); भारत सरकारचे प्रमुख (mr); भारतीय सङ्घक शासन प्रमुख कऽ पद छी (mai); ଭାରତୀୟ ଗଣରାଜ୍ୟର ମୁଖ୍ୟ (or); Ceannaire ar fheidhmeannas Rialtas na hIndia (ga); 印度共和國的政府首腦 (zh); भारत सरकारको प्रमुख, भारतको राष्ट्रपतिको मुख्य सल्लाहकार, मन्त्रीपरिषदको प्रमुख, तथा लोकसभामा बहुमत ल्याउने दलको नेता हुन्छन् (ne); جمہوریہ ہند کے سربراہ (ur); pemimpin eksekutif Kerajaan India (ms); インドの政府の長 (ja); ראש הרשות המבצעת בהודו (he); prezes rady ministrów w Indiach (pl); керівник уряду Індії (uk); глава Союзного кабинета министров Индии, назначаемый Президентом Индии (ru); भारतस्य संविधानानुगुणं केन्द्रीयसर्वकारस्य प्रधानपदाधिकारी (sa); भारत गणराज्य के शासनाध्यक्ष (hi); ਭਾਰਤ ਸਰਕਾਰ ਦਾ ਮੁੱਖੀ (pa); Intian hallituksen johtaja (fi); head of the Government of India (en); عضو مجلس لو عضو قياده (ar); Wikimedia-Liste (de); இந்தியத் தலைமை அமைச்சர் (ta) भारत क परधानमंत्री लोग, भारत के परधानमंत्री (bho); Premiers Ministres de l'Inde, Premier ministre d'Inde (fr); Perdana Mentri India (jv); primer ministra de la India (ast); Премьер-министры Индии (ru); Prif Weinidogion India (cy); Thủ Tướng Ấn Ðộ (vi); 印度总理列表 (zh); भारतका प्रधान मंत्री, भारतका प्रधानमंत्रीहरु (ne); インドの首相 (ja); Indiens presidenter och premiärministrar, Indiens historia: Indiens presidenter och premiärministrar, Lista över Indiens presidenter och premiärministrar (sv); Premier van India (nl); भारतस्‍य प्रधान मंत्री, भारतस्य प्रधान मन्त्री (sa); predsednik indijske vlade (sl); ಭಾರತದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ, ಭಾರತದ ಪ್ರಧಾನ ಮ೦ತ್ರಿ (kn); India oaiveministtar (se); ప్రధాన మంత్రి, భారత ప్రధాని (te); Primer ministro de India, primera ministra de la India (es); ਭਾਰਤ ਦਾ ਪ੍ਰਧਾਨ ਮੰਤਰੀ, ਭਾਰਤ ਦੀ ਪ੍ਰਧਾਨ ਮੰਤਰੀ (pa); இந்தியப் பிரதமர்கள் (ta)

भारताचे पंतप्रधान हे भारत देशामधील केंद्र सरकार चे प्रमुख व देशाच्या राष्ट्रपतीचे प्रमुख सल्लागार आहेत. पंतप्रधान, भारताच्या मंत्रीमंडळाचासंसदेमधील बहुमत मिळालेल्या राजकीय पक्षाचा नेता आहे. भारत सरकारच्या कार्यकारिणी शाखेचा तो प्रमुख आहे.

भारताचे पंतप्रधान 
भारत सरकारचे प्रमुख
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारसार्वजनिक कार्यालय,
पंतप्रधान
ह्याचा भागभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ
स्थान भारत
कार्यक्षेत्र भागभारत
स्थापना
  • ऑगस्ट १५, इ.स. १९४७
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

पंतप्रधान बनणाऱ्या व्यक्तीला संसदेच्या लोकसभाराज्यसभा ह्या दोन भवनांपैकी एकाचा सदस्य असणे बंधनकारक आहे. विद्यमान राष्ट्रपतीने नियुक्ती केलेला भारताचा पंतप्रधान देशामधील सर्वात बलाढ्य नेता समजला जातो. सरकारची स्थापना, मंत्रीमंडळाची निर्मिती, मंत्र्यांना पदे नियुक्त करणे इत्यादी महत्त्वाचे अधिकार पंतप्रधानाला आहेत. पंतप्रधानाचा मृत्यू अथवा राजीनाम्यानंतर मंत्रीमंडळ बरखास्त केले जाते.

नरेंद्र मोदी हे भारताचे विद्यमान पंतप्रधान आहेत.

मूळ

भारताला १९४७ साली [ ब्रिटिश भारत ]ब्रिटिश राजवटीपासून भारताचा स्वातंत्र्यलढा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने युनायटेड किंग्डम ब्रिटनमधील संसदीय प्रजासत्ताक ह्या प्रकारच्या सरकारचे अंगीकरण केले. ह्यामध्ये राष्ट्रप्रमुखाला केवळ औपचारिक अधिकार असून बव्ह्ंशी महत्त्वाचे निर्णय पंतप्रधानाद्वारे घेतले जातात.

नियुक्ती

भारतामध्ये साधारणपणे दर पाच वर्षांनी लोकसभा निवडणुका घेतल्या जातात. ह्या निवडणुकांमध्ये लोकसभेमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला भारताचे विद्यमान राष्ट्रपती सरकार स्थापनेचे आमंत्रण देतात. ह्या राजकीय पक्षामधील प्रमुख नेत्याची पक्षातर्फे पंतप्रधान म्हणून निवड केली जाते. सरकार स्थापन केल्यानंतर ठराविक काळामध्ये त्याला बहुमत सिद्ध करणे बंधनकारक आहे. ह्यासाठी सरकार स्थापन करणारा पक्ष इतर पक्षांचा पाठिंबा घेऊ शकतो.

पात्रता

भारताच्या संविधानाच्या ७५ व्या व ८४व्या कलमांनुसार पंतप्रधान बनण्यासाठी खालील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.

  • भारत देशाचे नागरिकत्व
  • लोकसभा अथवा राज्यसभेचा खासदार. सरकार स्थापनेच्या वेळेला जर ही अट पूर्ण झाली नसेल तर त्या व्यक्तीला ६ महिन्यांच्या आत खासदार पद मिळवावे लागते.
  • लोकसभेचा सदस्य असल्यास किमान वय २५ वर्षे व राज्यसभेचा सदस्य असल्यास किमान वय ३० वर्षे.
  • केंद्रीय सरकार, राज्य सरकार इत्यादी सरकारी कार्यालयामध्ये फायदा असलेल्या पदावर नसणे.

शपथ

पंतप्रधानपद ग्रहण करण्यापूर्वी पंतप्रधानाला राष्ट्रपतीच्या उपस्थितीमध्ये खालील शपथा घ्याव्या लागतात: (इंग्लिश मजकूर)
पदाची शपथ:

I, <नाव>, do swear in the name of God/solemnly affirm that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, that I will faithfully and conscientiously discharge my duties as prime minister for the Union and that I will do right to all manner of people in accordance with the Constitution and the law, without fear or favour, affection or ill-will.

— भारताचे संविधान, तिसरी अनुसूची, भाग १

गुप्ततेची शपथ:

I, <नाव>, do swear in the name of God/solemnly affirm that I will not directly or indirectly communicate or reveal to any person or persons any matter which shall be brought under my consideration or shall become known to me as prime minister for the Union except as may be required for the due discharge of my duties as such Minister.

— भारताचे संविधान, तिसरी अनुसूची, भाग २

वेतन

पंतप्रधान व मंत्रीमंडळाचे वेतन संसदेद्वारे ठरवले जाते व त्यात वेळोवेळी बदल केले जातात. जुलै २०१२ मध्ये पंतप्रधानाचे मासिक वेतन ५०००० व भत्ते ह्यांची रक्कम एकूण १६०००० (१.६ लाख) इतकी आहे.

यादी

क्रमचित्रनाव
(जन्म–मृत्यू); मतदारसंघ
पदग्रहणपद सोडलेकार्यकाळनिवडणुक
(लोक सभा)
नियुक्तीराजकीय पक्षसंदर्भ
जवाहरलाल नेहरू
(इ.स.१८८९–इ.स.१९६४)
फूलपूरचे खासदार
१५ ऑगस्ट
१९४७
२७ मे
१९६४ [†]
&0000000000000016.000000१६ वर्षे, &0000000000000286.000000२८६ दिवसलॉर्ड माउंटबॅटनभारतीय राष्ट्रीय काँग्रेस[१]
१९५२ ()राजेंद्र प्रसाद
१९५७ ()
१९६२ ()
गुलजारी लाल नंदा
(१८९८-१९९८)
साबरकांठाचे खासदार
२७ मे
१९६४
९ जून
१९६४
१३ दिवस – ()सर्वपल्ली राधाकृष्णन[२]
लाल बहादूर शास्त्री
(१९०४-६६)
अलाबाबादचे खासदार
९ जून
१९६४
११ जानेवारी
१९६६ [†]
&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000216.000000२१६ दिवस – ()[३]
गुलजारी लाल नंदा
(१८९८-१९९८)
साबरकांठाचे खासदार
११ जानेवारी
१९६६
२४ जानेवारी
१९६६
१३ दिवस – ()[२]
3 इंदिरा गांधी
(१९१७-८४)
रायबरेलीच्या खासदार
२४ जानेवारी
१९६६
२४ मार्च
१९७७
&0000000000000011.000000११ वर्षे, &0000000000000059.000000५९ दिवस – (३री)[४]
१९६७ (४थी)
१९७१ (५वी)व्ही.व्ही. गिरी
मोरारजी देसाई
(१८९६-१९९५)
सुरतचे खासदार
२४ मार्च
१९७७
२८ जुलै
१९७९ [RES]
&0000000000000002.000000२ वर्षे, &0000000000000126.000000१२६ दिवस१९७७ (६वी)बी.डी. जत्तीजनता पक्ष[५]
चरण सिंग
(१९०२-८७)
बागपतचे खासदार
२८ जुलै
१९७९
१४ जानेवारी
१९८० [RES]
170 दिवस – (६वी)नीलम संजीव रेड्डीजनता पार्टी (धर्मनिरपेक्ष)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोबत
[६]
(3) इंदिरा गांधी
(१९१७-८४)
रायबरेलीच्या खासदार
१४ जानेवारी
१९८० [§]
३१ ऑक्टोबर
१९८४[†]
&0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000291.000000२९१ दिवस१९८० (७वी)भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय)[७]
राजीव गांधी
(१९४४-९१)
अमेठीचे खासदार
३१ ऑक्टोबर
१९८४
२ डिसेंबर
१९८९
&0000000000000005.000000५ वर्षे, &0000000000000032.000000३२ दिवस – (७वी)झैल सिंगभारतीय राष्ट्रीय काँग्रेस[८]
१९८४ (८वी)
व्ही.पी. सिंग
(१९३१-२००८)
फतेहपूरचे खासदार
२ डिसेंबर
१९८९
१० नोव्हेंबर
१९९० [NC]
343 दिवस१९८९ (नववी)आर. वेंकटरमणजनता दल
(राष्ट्रीय आघाडी)
[९]
चंद्रशेखर
(१९२७-२००७)
बल्लियाचे खासदार
१० नोव्हेंबर
१९९०
२१ जून
१९९१
223 दिवस – (नववी)समाजवादी जनता पक्ष
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोबत
[१०]
पी.व्ही. नरसिंह राव
(१९२१-२००४)
नंद्यालचे खासदार
२१ जून
१९९१
१६ मे
१९९६
&0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000330.000000३३० दिवस१९९१ (१०वी)भारतीय राष्ट्रीय काँग्रेस[११]
१० अटल बिहारी वाजपेयी
(जन्म:१९२४-२०१८)
लखनौचे खासदार
१६ मे
१९९६
१ जून
१९९६[RES]
१६ दिवस१९९६ (११वी)शंकर दयाळ शर्माभारतीय जनता पक्ष[१२]
११ एच.डी. देवेगौडा
(जन्म १९३३)
कर्नाटकचे खासदार (राज्यसभा)
१ जून
१९९६
२१ एप्रिल
१९९७[RES]
324 दिवस– (११वी)जनता दल
(संयुक्त आधाडी)
[१२]
१२ इंद्रकुमार गुजराल
(१९१९-२०१२)
बिहारचे खासदार (राज्यसभा)
२१ एप्रिल
१९९७
१९ मार्च
१९९८
332 दिवस – (११वी)[१३]
(10) अटल बिहारी वाजपेयी
( १९२४-२०१८)
लखनौचे खासदार
१९ मार्च
१९९८ [§]
२२ मे
२००४
&0000000000000006.000000६ वर्षे, &0000000000000064.000000६४ दिवस१९९८ (१२वी)के.आर. नारायणनभारतीय जनता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
[१४]
१९९९ (१३वी)
१३ मनमोहन सिंग
(जन्म १९३२)
आसामचे खासदार (राज्यसभा)
२२ मे
२००४
२६ मे
२०१४
&0000000000000019.000000१९ वर्षे, &0000000000000341.000000३४१ दिवस२००४ (१४वी)ए.पी.जे. अब्दुल कलामभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
(संयुक्त पुरोगामी आघाडी)
[१५]
२००९ (१५वी)प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी
१४ नरेंद्र मोदी
(जन्म १९५०)
वाराणसीचे खासदार (लोकसभा)
२६ मे
२०१४
सद्य&0000000000000009.000000९ वर्षे, &0000000000000337.000000३३७ दिवस२०१४ (१६वी)प्रणव मुखर्जी, रामनाथ कोविंदभारतीय जनता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
[१६]

संदर्भयादी

बाह्य दुवे