मॅक्स व्हर्सटॅपन


मॅक्स एमिलियान व्हर्सटॅपन (डच: [ˈmɑks vɛrˈstɑ.pə(n)]; ३० सप्टेंबर, १९९७ - ) एक डच-बेल्जियन [१] रेसिंग ड्रायव्हर आहे. हा २०२१ आणि २०२२ फॉर्म्युला वन जागतिक जेता आहे. तो फॉर्म्युला वनमध्ये डच ध्वजाखाली रेड बुल रेसिंगसह स्पर्धा करतो.

मॅक्स व्हर्सटॅपन
जन्म३० सप्टेंबर, १९९७ (1997-09-30) (वय: २६)
नेदरलँड्स {{{चालक नाव}}}

संदर्भ