मे २

दिनांक

मे २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२२ वा किंवा लीप वर्षात १२३ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

सोळावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

  • १९०८: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमधे प्रथमच शिवजयंती उत्सव साजरा केला.
  • १९१८ - जनरल मोटर्सने डेलावेरमधील शेवरोले मोटर कंपनी विकत घेतली.
  • १९२१: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू बाबाराव व तात्याराव यांची अंदमानातुन हिन्दुस्थानात पाठवणी केली.
  • १९२५ : फरीदपूरच्या काँग्रेस अधिवेशनात चित्तरंजन दास यांनी इंग्रज सरकारला सहकार्याच्या बदल्यात वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी केली
  • १९३३ - जर्मनीत ऍडोल्फ हिटलरने ट्रेड युनियन वर बंदी घातली.
  • १९४५ - दुसरे महायुद्ध-बर्लिनची लढाई - सोवियेत संघाने बर्लिनचा पाडाव केला व जर्मन संसदेवर आपला झेंडा फडकवला.
  • १९५२ : जगातले पहिले जेट विमान लंडनहून जोहान्सबर्गला निघाले
  • १९५३ - हुसेन जॉर्डनच्या राजेपदी.
  • १९६४ - व्हियेतनाम युद्ध - साइगॉनच्या बंदरात अमेरिकेची युद्धनौका यु.एस.एस. कार्ड बुडाली.
  • १९६९ - क्वीन एलेझाबेथ सेकंड या राजेशाही जहाजाची पहिली सफर सुरू.
  • १९८२ - फॉकलंड युद्ध - युनायटेड किंग्डमच्या एच.एम.एस. कॉँकरर या पाणबुडीने आर्जेन्टिनाची युद्धनौका ए.आर.ए. जनरल बेल्ग्रानो बुडवली.
  • १९८९ : ऑस्ट्रियालगतच्या आपल्या सीमा हंगेरीने खुल्या केल्या. त्यामुळे पूर्व जर्मन पश्चिमेला पळून जाऊ लागले. अखेर याची परिणती बर्लिनची भिंत पडण्यात आणि शीतयुद्धाची अखेर होण्यात झाली.
  • १९९४: बँक ऑफ कराड चे बँक ऑफ इंडिया मधे विलीनीकरण झाले.
  • १९९४: नगर जिल्ह्यातील रामदास ढमाले या अपंग युवकाने पुण्यातील टिळक तलावात सलग ३७ तास ४५ मिनिटे पोहून एक नवा विक्रम प्रस्थापित केला.
  • १९९७ - टोनी ब्लेर युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
  • १९९७: राष्ट्रीय अ बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या अभिजित कुंटेने इंटरनॅशनल मास्टर किताबासाठीचे निकष पूर्ण केले.
  • १९९९ - मिरेया मॉस्कोसो पनामाच्या पंतप्रधानपदी. मॉस्कोसो पनामाची सर्वप्रथम स्त्री पंतप्रधान आहे.
  • १९९९: कोल्हापूर येथील शर्वरी मानसिंग पवार या तीन वर्षे चार महिन्याच्या बालिकेने ५१.१ कि. मी. अंतर न थांबता स्केटिंग करून ३ तास ५१ मिनिटांत पार केले.

एकविसावे शतक

  • २००४: एस. राजेन्द्रबाबू यांनी भारताचे ३४वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • २००८ : 'नर्गिस' चक्रीवादळाचा म्यानमारला तडाखा. १,३८,००० मृत व लाखो बेघर
  • २०११: अमेरिकन सैन्याच्या Navy Seals 6 या विशेष तुकडीने ओसामा बिन लादेन याची पाकिस्तानातील अ‍ॅबोटाबाद येथे हत्या केली.
  • २०१२: नॉर्वेजियन चित्रकार एडवर्ड माँच यांचे द स्क्रीम हे चित्र लिलावात १२० मिलियन डॉलर्सला विकले गेले. हा एक नवा जागतिक विक्रम बनला.
  • २०१३ : सरबजीत या पाकिस्तानने पकडलेल्या तथाकथित हेराचा तुरुंगातल्या मारहाणीमुळे मृत्यू

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे




एप्रिल ३० - मे १ - मे २ - मे ३ - मे ४ - (मे महिना)