मैथिली भाषा

मैथिली (মৈথিলী) ही भारत देशामधील एक भाषा आहे. हिंद-आर्य भाषासमूहामधील एक असलेली मैथिली भाषा प्रामुख्याने बिहार राज्याच्या मिथिला प्रदेशात व पूर्व नेपाळमध्ये वापरली जाते. सुमारे ३.५ कोटी भाषिक असलेली मैथिली ही भारताच्या २२ राजकीय भाषांपैकी एक आहे.

मैथिली
মৈথিলী
स्थानिक वापरभारत, नेपाळ
लोकसंख्या३.५ कोटी
भाषाकुळ
लिपीदेवनागरी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर

भारत ध्वज भारत

बिहार
भाषा संकेत
ISO ६३९-१bh
ISO ६३९-२mai
ISO ६३९-३mai (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

बाह्य दुवे