जगातील देशांची यादी (मानवी विकास निर्देशांकानुसार)

economics book of 11th std

संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम ह्या संस्थेने तयार केलेल्या मानवी विकास अहवालानुसार जगातील देशांचे मानवी विकास निर्देशांक खालील यादीमध्ये दिले आहेत. ह्या यादीत संयुक्त राष्ट्रसंघाच्या १९२ सदस्य राष्ट्रांपैकी १८० राष्ट्रांचा तसेच हाँग काँग व पॅलेस्टिनी भूभाग ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

जगाच्या नकाशावर मानवी विकास निर्देशांक (२००७ सालामधील)
  0.950 व अधिक
  0.900–0.949
  0.850–0.899
  0.800–0.849
  0.750–0.799
  0.700–0.749
  0.650–0.699
  0.600–0.649
  0.550–0.599
  0.500–0.549
  0.450–0.499
  0.400–0.449
  0.350–0.399
  0.350 पेक्षा कमी
  माहिती उपलब्ध नाही

सर्व देश एकूण चार वर्गांमध्ये विभागले आहेत: अति उच्च, उच्च, मध्यमकमी मानवी विकास. २००७ सालापासून पहिल्या विभागातील देशांना विकसित देश तर उर्वरित तीन विभागांमधील देशांना विकसनशील देश असे संबोधण्यात येते.

संपूर्ण यादी

  • = वाढ.
  • = समान.
  • = घट.
  • निर्देशांकाची ही आवृत्ती ऑक्टोबर ५, २००९ रोजी प्रकाशित करण्यात आली.
  • The number in brackets represents the number of ranks the country has climbed (up or down) relative to the revised estimates for 2006, released on October 5, 2009.

अति उच्च निर्देशांक (विकसित देश)

क्रमदेशनिर्देशांक
२००७ मधील महिती२००६ च्या तुलनेत बदल२००७ मधील महिती२००६ च्या तुलनेत बदल
20  न्यूझीलंड0.950 0.002
21  युनायटेड किंग्डम0.947 0.002
22  जर्मनी0.947 0.002
23 (1)  सिंगापूर0.944 0.002
24 (1)  हाँग काँग0.944 0.001
25  ग्रीस0.942 0.004
26  दक्षिण कोरिया0.937 0.004
27 (1)  इस्रायल0.935 0.003
28 (1)  आंदोरा0.934 0.001
29  स्लोव्हेनिया0.929 0.005
30  ब्रुनेई0.920 0.001
31  कुवेत0.916 0.004
32  सायप्रस0.914 0.003
33 (1)  कतार0.910 0.005
34 (1)  पोर्तुगाल0.909 0.002
35 (2)  संयुक्त अरब अमिराती0.903 0.007
36  चेक प्रजासत्ताक0.903 0.004
37 (2)  बार्बाडोस0.903 0.004
38 (3)  माल्टा0.902 0.003

उच्च मानवी विकास (विकसित देश)

क्रमदेशनिर्देशांक
२००७ मधील महिती२००६ च्या तुलनेत बदल२००७ मधील महिती२००६ च्या तुलनेत बदल
62 (2)  सेंट किट्स आणि नेव्हिस0.838 0.003
63 (1)  रोमेनिया0.837 0.005
64 (1)  त्रिनिदाद आणि टोबॅगो0.837 0.005
65  माँटेनिग्रो0.834 0.006
66  मलेशिया0.829 0.004
67  सर्बिया0.826 0.005
68 (1)  बेलारूस0.826 0.007
69 (1)  सेंट लुसिया0.821
70  आल्बेनिया0.818 0.004
71 (2)  रशिया0.817[nb २] 0.011
72  मॅसिडोनिया0.817 0.004
73 (2)  डॉमिनिका0.814
74  ग्रेनेडा0.813 0.003
75  ब्राझील0.813 0.005
76  बॉस्निया आणि हर्झगोव्हिना0.812 0.005
77 (5)  कोलंबिया0.807 0.007
78 (5)  पेरू0.806 0.007
79 (1)  तुर्कस्तान0.806 0.004
80 (3)  इक्वेडोर0.806 0.001
81 (2)  मॉरिशस0.804 0.003
82 (1)  कझाकस्तान0.804 0.003
83 (3)  लेबेनॉन0.803 0.003

मध्यम मानवी विकास (विकसनशील देश)

क्रमदेशनिर्देशांक
२००७ मधील महिती२००६ च्या तुलनेत बदल२००७ मधील महिती२००६ च्या तुलनेत बदल
122 (1)  ग्वातेमाला0.704 0.008
123 (1)  इजिप्त0.703 0.003
124  निकाराग्वा0.699 0.003
125 (1)  बोत्स्वाना0.694 0.011
126 (1)  व्हानुआतू0.693 0.005
127  ताजिकिस्तान0.688 0.005
128 (1)  नामिबिया0.686 0.008
129 (1)  दक्षिण आफ्रिका0.683 0.003
130  मोरोक्को0.654 0.006
131  साओ टोमे व प्रिन्सिप0.651 0.006
132 (1)  भूतान0.619 0.011
133 (1)  लाओस0.619 0.006
134  भारत0.612 0.008
135  सॉलोमन द्वीपसमूह0.610 0.006
136  काँगोचे प्रजासत्ताक0.601 0.002
137  कंबोडिया0.593 0.009
138  म्यानमार0.586 0.002
139  कोमोरोस0.576 0.003
140 (1)  यमनचे प्रजासत्ताक0.575 0.007
141 (1)  पाकिस्तान0.572 0.004
142 (2)  इस्वाटिनी0.572 0.003
143  अँगोला0.564 0.012
144  नेपाळ0.553 0.006
145  मादागास्कर0.543 0.006
146 (2)  बांगलादेश0.543 0.008
147  केन्या0.541 0.006
148 (2)  पापुआ न्यू गिनी0.541 0.005
149  हैती0.532 0.006
150  सुदान0.531 0.005
151  टांझानिया0.530 0.011
152 (2)  घाना0.526 0.008
153 (1)  कामेरून0.523 0.004
154 (1)  मॉरिटानिया0.520 0.001
155  जिबूती0.520 0.003
156  लेसोथो0.514 0.003
157 (1)  युगांडा0.514 0.009
158 (1)  नायजेरिया0.511 0.005

कमी मानवी विकास (अविकसित देश)

क्रमदेशनिर्देशांक
२००७ मधील महिती२००६ च्या तुलनेत बदल२००७ मधील महिती२००६ च्या तुलनेत बदल
171  इथियोपिया0.414 0.012
172  मोझांबिक0.402 0.005
173 (1)  गिनी-बिसाउ0.396 0.005
174 (1)  बुरुंडी0.394 0.007
175 (2)  चाड0.392 0.001
176 (1)  काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक0.389 0.018
177 (1)  बर्किना फासो0.389 0.005
178 (1)  माली0.371 0.005
179 (1)  मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक0.369 0.002
180  सियेरा लिओन0.365 0.008
181  अफगाणिस्तान0.352 0.002
182  नायजर0.340 0.005

संदर्भ

हे सुद्धा पहा