योरुबा भाषा

योरुबा ही पश्चिम आफ्रिका प्रदेशामध्ये बोलली जाणारी नायजर-कॉंगो भाषासमूहामधील एक भाषा आहे. ही भाषा योरुबा वंशाचे सुमारे २ कोटी लोक वापरतात.

योरुबा
èdè Yorùbá
स्थानिक वापरनायजेरिया, टोगो, बेनिन
प्रदेशपश्चिम आफ्रिका
लोकसंख्या२.८ कोटी (२००७)
भाषाकुळ
नायजर-कॉंगो
  • अटलांटिक-कॉंगो
    • वोल्टा-नायजर
      • योरुबा
लिपीलॅटिन वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरनायजेरिया ध्वज नायजेरिया
भाषा संकेत
ISO ६३९-१yo
ISO ६३९-२yor
ISO ६३९-३yor (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

हेसुद्धा पहा