वालिस व फुतुना


वालिस व फुतुना हा प्रशांत महासागरातील फ्रान्स देशाचा एक स्वायत्त प्रदेश आहे. वालिस व फुतुना ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागात वसला आहे. वालिस आणि फुतुना ही येथील दोन प्रमुख बेटे आहेत. राजधानी माता-उतु वालिस ह्या बेटावर आहे.

वालिस व फुतुना
Territoire des îles Wallis et Futuna
Territory of Wallis and Futuna Islands
वालिस व फुतुनाचा ध्वजवालिस व फुतुनाचे चिन्ह
ध्वजचिन्ह
वालिस व फुतुनाचे स्थान
वालिस व फुतुनाचे स्थान
वालिस व फुतुनाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानीमाता-उतु
अधिकृत भाषाफ्रेंच
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण२६४ किमी (२११वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण१३,४८४ (२१९वा क्रमांक)
 - गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता५१/किमी²
राष्ट्रीय चलनCFP Franc
आय.एस.ओ. ३१६६-१WF
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+681
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा