डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ

(वॉशिंग्टन-डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ (इंग्लिश: Dulles International Airport; IATA: IAD) हा अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यामधील एक विमानतळ आहे. हा विमानतळ वॉशिंग्टन, डी.सी. शहराच्या २६ मैल पश्चिमेस स्थित असून ह्या शहरासाठीचा तो प्रमुख विमानतळ आहे. डलेस हा अमेरिकेमधील सर्वाधिक वर्दळीच्या विमानतळांपैकी एक आहे.

डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ
आहसंवि: IADआप्रविको: KIAD
IAD is located in व्हर्जिनिया
IAD
IAD
IAD (व्हर्जिनिया)
वॉशिंग्टन डलेस विमानतळाचे व्हर्जिनियामधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकारसार्वजनिक
मालकमेट्रोपॉलिटन वॉशिंग्टन एरपोर्ट्स ऑथोरिटी
कोण्या शहरास सेवावॉशिंग्टन डी.सी., उत्तर व्हर्जिनिया
स्थळडलेस, व्हर्जिनिया, अमेरिका
हब
समुद्रसपाटीपासून उंची३१३ फू / ९५ मी
गुणक (भौगोलिक)38°56′40″N 77°27′21″W / 38.94444°N 77.45583°W / 38.94444; -77.45583
संकेतस्थळmwaa.com/dulles
धावपट्टी
दिशालांबीपृष्ठभाग
फूमी
०१L/१९R९,४००२,८६५काँक्रीट
१C/१९C११,५००३,५०५काँक्रीट
१R/१९L११,५००३,५०५काँक्रीट
१२/३०१०,५००३,२००काँक्रीट
१२R/३०L१०,५००३,२००प्रस्तावित

सांख्यिकी

सर्वाधिक वर्दळीचे मार्ग

आंतरराष्ट्रीय (२०१३)[१]
क्रगंतव्यस्थानप्रवासीविमानकंपन्या
लंडन-हीथ्रो, युनायटेड किंग्डम९,०२,८७८ब्रिटिश एरवेझ, युनायटेड एरलाइन्स, व्हर्जिन अटलांटिक
फ्रांकफुर्ट, जर्मनी५,९५,५४६लुफ्तांसा, युनायटेड एरलाइन्स
पॅरिस-चार्ल्स दि गॉल, फ्रांस४,४६,३३२एर फ्रांस, युनायटेड एरलाइन्स
दुबई-आंतरराष्ट्रीय, संयुक्त अरब अमिराती३,४७,२४७एमिरेट्स, युनायटेड एरलाइन्स
तोक्यो-नरिता, जपान२,७९,९१५ऑल निप्पॉन एरवेझ, युनायटेड एरलाइन्स
ॲम्स्टरडॅम, नेदरलँड्स२,६७,६८१केएलएम, युनायटेड एरलाइन्स
सान साल्वादोर, एल साल्वादोर२,६७,०६१आव्हियांका, युनायटेड एरलाइन्स
म्युन्शेन, जर्मनी२,४१,५४१लुफ्तांसा, युनायटेड एरलाइन्स
ब्रसेल्स, बेल्जियम१,९५,४७६ब्रसेल्स एरलाइन्स, युनायटेड एरलाइन्स
१०दोहा, कतार१,८७,८७४कतार एरवेझ
अंतर्देशीय (जुलै२०१४-जून २०१५)[२]
क्रगंतव्यस्थानप्रवासीविमानकंपन्या
लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया५,५७,०००अमेरिकन एरलाइन्स, युनायटेड एरलाइन्स, व्हर्जिन अमेरिका
सान फ्रांसिस्को, कॅलिफोर्निया५,५१,०००युनायटेड एरलाइन्स, व्हर्जिन अमेरिका
डेन्व्हर, कॉलोराडो४,४१,०००साउथवेस्ट एरलाइन्स, युनायटेड एरलाइन्स
अटलांटा, जॉर्जिया३,५८,०००डेल्टा एर लाइन्स, युनायटेड एरलाइन्स
शिकागो-ओ'हेर, इलिनॉय२,७७,०००युनायटेड एरलाइन्स, फ्रंटियर एरलाइन्स
ओरलँडो, फ्लोरिडा२,५७,०००जेटब्लू एरवेझ, युनायटेड एरलाइन्स
बॉस्टन, मॅसेच्युसेट्स२,४७,०००जेटब्लू एरवेझ, युनायटेड एरलाइन्स
शार्लट, उत्तर कॅरोलिना२,३६,०००युनायटेड एरलाइन्स, यूएस एरवेझ
डॅलस/फोर्ट वर्थ, टेक्सास२,२३,०००अमेरिकन एरलाइन्स, युनायटेड एरलाइन्स
१०ह्युस्टन-आंतरखंडीय, टेक्सास१,९५,०००युनायटेड एरलाइन्स

विमानकंपन्या

सर्वाधिक प्रवासी वाहणाऱ्या विमानकंपन्या (ऑक्टोबर २०१४)[३]
क्रविमानकंपनीप्रवासी
युनायटेड एरलाइन्स१,८३,४८२
अमेरिकन एरलाइन्स *८७,५७८
फ्रंटियर एरलाइन्स८४,२०५
डेल्टा एर लाइन्स७८,६६२
साउथवेस्ट एरलाइन्स४१,२९८
ब्रिटिश एरवेझ३६,९१६
लुफ्तांसा३६,४५८
व्हर्जिन अमेरिका३०,४१८
एर फ्रांस३०,०९५
१०जेटब्लू एरवेझ२६,३६३

* यूएस एरवेझचे प्रवासी धरून

एकूण प्रवासीसंख्या

वर्षानुसार वाहतूक
प्रवासीमागील वर्षातील बदलविमान उड्डाणेमालवाहतूक
१९९९१९,७९७,३२९४६५,१९५७९१,९६१,२००
२०००२०,१०४,६९३१.५५%४५६,४३६८४६,३९३,६००
२००११८,००२,३१९१०.४६%३९६,८८६७२९,६६५,७००
२००२१७,२३५,१६३४.२६%३७२,६३६७१६,३४२,४००
२००३१६,९५०,३८११.६५%३३५,३९७६२९,२०१,४००
२००४२२,८६८,८५२३४.९२%४६९,६३४६८५,०४१,९००
२००५२७,०५२,११८१८.२९%५०९,६५२६६८,१४१,९००
२००६२३,०२०,३६२१४.९०%३७९,५७१७७३,५७०,१००
२००७२४,७३७,५२८७.४६%३८२,९४३७९०,७५४,५००
२००८२३,८७६,७८०३.४८%३६०,२९२७३६,१२७,५००
२००९२३,२१३,३४१२.७८%३४०,३६७६४५,५५६,०००
२०१०२३,७४१,६०३२.२८%३३६,५३१७३२,६६६,९००
२०११२,३२,११,८५६२.२२%३,२७,४९३३,३३,६८३
२०१२२,२५,६१,५२१२.८०%३,१२,०७०३,०२,७६६
२०१३२,१९,४७,०६५२.७०%३,०७,८०१२,५३,३६१
२०१४२,१५,७२,२३३१.७०%२,८९,३०६२,६७,७५३

संदर्भ

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत