ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ

अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शिकागो महानगरात असलेला विमानतळ

ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: ORDआप्रविको: KORDएफ.ए.ए. स्थळसूचक: ORD) अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शिकागो महानगरात असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ शिकागोच्या मध्यवर्ती भागापासून २७ किमी वायव्येस आहे.

शिकागो ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ
ओ'हेर इंटरनॅशनल एरपोर्ट
शिकागो ओ'हेर विमानतळ
आहसंवि: ORDआप्रविको: KORDएफएए स्थळसंकेत: ORD – टीसी स्थळसंकेत: ORD – स्थळसंकेत: ORD
माहिती
प्रचालकशिकागो विमानतळ प्रणाली
कोण्या शहरास सेवाशिकागो, इलिनॉय
हबयुनायटेड एअरलाइन्स, अमेरिकन एअरलाइन्स, स्पिरिट एअरलाइन्स, एर चॉइस वन
समुद्रसपाटीपासून उंची२०४ मी / ६६८ फू
गुणक (भौगोलिक)४१ ५८ ४३ उ/८७ ५४ १७ प
संकेतस्थळwww.flychicago.com

प्रवासी संख्येनुसार हा जगातील सहाव्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

प्रवासी

विमानकंपनीगंतव्यस्थान 
एर लिंगसडब्लिन
एरोमेक्सिकोग्वादालाहारा, मेक्सिको सिटी
एर कॅनडाटोरॉंटो-पियरसन, व्हॅंकूवर
मोसमी: मॉंत्रिआल-त्रुदो
एर कॅनडा एक्सप्रेसमॉंत्रिआल-त्रुदो, टोरॉंटो-पियरसन
एर चॉइस वनबर्लिंग्टन (आ), डिकॅटर, आयर्नवूड, मेसन सिटी
एर फ्रांसपॅरिस-चार्ल्स दि गॉल
एर इंडियादिल्ली, हैदराबाद
अलास्का एअरलाइन्सॲंकोरेज, पोर्टलॅंड (ओ), सिॲटल
अलिटालियामोसमी: रोम-फ्युमिचिनो
ऑल निप्पॉन एरवेझतोक्यो-हानेदा, तोक्यो-नरिता
अमेरिकन एअरलाइन्सअटलांटा, ऑस्टिन-बर्गस्ट्रॉम, बीजिंग-राजधानी, बॉस्टन, कान्कुन, शार्लट, डॅलस-फोर्ट वर्थ, डेन्व्हर, डीट्रॉइट, फोर्ट लॉडरडेल, फोर्ट मायर्स, हार्टफर्ड, कॅन्सस सिटी, लास व्हेगस, लंडन-हीथ्रो, लॉस एंजेलस, मायामी, मिनीयापोलिस-सेंट पॉल, न्यू ऑर्लिअन्स, न्यू यॉर्क-जेएफके, न्यू यॉर्क-लग्वार्डिया, नूअर्क, ऑरेंज काउंटी (कॅ), ओरलॅंडो, फिलाडेल्फिया, फीनिक्स-स्काय हार्बर, पिट्सबर्ग, पोर्टलॅंड (ओ), रॅली-ड्युरॅम, रीनो-टाहो, साक्रामेंटो, सेंट लुइस, सॉल्ट लेक सिटी, सान ॲंटोनियो, सान डियेगो, सान फ्रांसिस्को, सान होजे (कॅ), सान हुआन, सिॲटल, शांघाय-पुडॉंग, टॅम्पा, तोक्यो-नरिता, तुसॉन, तल्सा, वॉशिंग्टन-राष्ट्रीय, वेस्ट पाम बीच
मोसमी: आल्बुकर्की, बाल्टिमोर, बार्सेलोना, कॉझुमेल, डब्लिन, ईगल-व्हेल, ग्वातेमाला सिटी, ह्युस्टन-आंतरखंडीय, जॅक्सन होल, जॅक्सनव्हिल (फ्लो), मॅंचेस्टर, मॉंटेगो बे, नॉरफोक, ऑन्टॅरियो, पॅरिस-चार्ल्स दि गॉल, पाम स्प्रिंग्स, पोर्तो व्हायार्ता, पुंता काना, रोम-फ्युमिचिनो, सान होजे देल काबो, व्हेनिस (४ मे, २०१८ पासून)[१]
अमेरिकन ईगलॲक्रन-कॅन्टन, आल्बनी, आल्बुकर्की, ॲपलटन, अटलांटा, बाल्टिमोर, बर्मिंगहॅम (अ), बिस्मार्क, ब्लूमिंग्टन-नॉर्मल, बॉइझी, बफेलो, सीडार रॅपिड्स-आयोवा सिटी, शॅम्पेन-अर्बाना, शार्लट्सव्हिल, चॅटानूगा, सिनसिनाटी, क्लीव्हलॅंड, कॉलोराडो स्प्रिंग्ज, कोलंबिया (मि), कोलंबस-ग्लेन, डेटन, दे मॉइन, डीट्रॉइट, डुब्युक, एल पासो, एव्हान्सव्हिल, फार्गो, फ्लिंट, फेटव्हिल (आ), फोर्ट वेन, ग्रॅंड रॅपिड्स, ग्रीन बे, ग्रीन्सबोरो, ग्रीनव्हिल-स्पार्टनबर्ग, बोझमन, हार्टफर्ड, हॅटीसबर्ग-लॉरेल, ह्युस्टन-आंतरखंडीय, हंट्सव्हिल, इंडियानापोलिस, जॅक्सनव्हिल (फ्लो), कालामाझू, कॅन्सस सिटी, नॉक्सव्हिल, ला क्रॉस, लान्सिंग, लेक्झिंग्टन, क्लिंटन, लुईव्हिल, मॅडिसन, मॅनहॅटन (कॅ), मार्केट, मेम्फिस, मेरिडियन, मिलवॉकी, मिनीयापोलिस-सेंट पॉल, मोलाइन-क्वाड सिटीझ, मॉंत्रिआल-त्रुदो, मॉसिनी, नॅशव्हिल, न्यू ऑर्लिअन्स, नूअर्क, नॉरफोक, ओक्लाहोमा सिटी, ओमाहा, पियोरिया, पिट्सबर्ग, प्रॉव्हिडन्स (ऱ्हो), रिचमंड, रॉचेस्टर (मि), रॉचेस्टर (न्यूयॉ), सेंट लुइस, सॉल्ट लेक सिटी, सान ॲंटोनियो, सू सिटी, सू फॉल्स, स्प्रिंगफील्ड-ब्रॅन्सन, सिरॅक्यूझ, टोलेडो-एक्सप्रेस, टोरॉंटो-पियरसन, ट्रॅव्हर्स सिटी, तल्सा, वॉशिंग्टन-राष्ट्रीय, वॉटर्लू (आ), व्हाइट प्लेन्स, विचिटा
मोसमी: ॲस्पेन-पिटकिन काउंटी, बोझमन, हेडन-स्टीमबोट स्प्रिंग्ज, मॉंट्रोझ, रॅपिड सिटी
एशियाना एअरलाइन्ससोल-इंचॉन
ऑस्ट्रियन एअरलाइन्सव्हियेना
आव्हियांका एल साल्वादोरसान साल्वादोर
बहामासएरनासाऊ (१४ नोव्हेंबर, २०१७ पासून)[२]
ब्रिटिश एरवेझलंडन-हीथ्रो
कॅथे पॅसिफिकहाँग काँग
केमन एरवेझमोसमी: ग्रॅंड केमन
चायना ईस्टर्न एअरलाइन्सशांघाय-पुडॉंग
कोपा एअरलाइन्सपनामा सिटी
डेल्टा एर लाइन्सअटलांटा, डीट्रॉइट, मिनीयापोलिस-सेंट पॉल, सॉल्ट लेक सिटी, सिॲटल
डेल्टा कनेक्शनसिनसिनाटी, डीट्रॉइट, मिनीयापोलिस-सेंट पॉल, न्यू यॉर्क-जेएफके, सॉल्ट लेक सिटी
डेल्टा शटलन्यू यॉर्क-लग्वार्डिया
एमिरेट्सदुबई-आंतरराष्ट्रीय
एतिहाद एरवेझअबु धाबी
एव्हा एरतैपै-ताओयुआन
फिनएरमोसमी: हेलसिंकी
फ्रंटियर एअरलाइन्सकान्कुन, डेन्व्हर, लास व्हेगस, लॉस एंजेलस, मायामी, ऑन्टॅरियो (१२ ऑक्टोबर, २०१७ पासून),[३] ओरलॅंडो, फीनिक्स-स्काय हार्बर, पुंता काना
मोसमी: ऑस्टिन-बर्गस्ट्रॉम, चार्ल्सटन (दकॅ) (११ मे, २०१८ पासून),[४] शार्लट, कॉलोराडो स्प्रिंग्ज, पोर्तो व्हायार्ता, पोर्टलॅंड (ओ), पंटा गोर्डा (फ्लो), रॅली-ड्युरॅम, सान ॲंटोनियो, सान होजे देल काबो, टॅम्पा, सेंट ऑगस्टिन, वॉशिंग्टन-डलेस, वेस्ट पाम बीच
हैनान एअरलाइन्सबीजिंग-राजधानी
इबेरियामाद्रिद-बराहास
आइसलॅंडएररेक्याविक-केफ्लाविक
इंटरजेटमेक्सिको सिटी
जपान एअरलाइन्सतोक्यो-नरिता
जेटब्लू एरवेझबॉस्टन, फोर्ट लॉडरडेल, न्यू यॉर्क-जेएफके
केएलएमॲम्स्टरडॅम
कोरियन एरसोल-इंचॉन
लॉत पोलिश एअरलाइन्सबुडापेस्ट (५ मे, २०१८ पासून),[५] क्राकोव, वर्झावा-चोपॉं
लुफ्तांसाफ्रांकफुर्ट, म्युनिक
नॉर्वेजियन एर शटल साठी नॉर्वेजियन लॉंग हॉललंडन-गॅटविक (२५ मार्च, २०१८)[६]
कतार एरवेझदोहा
रॉयल जॉर्डेनियनअम्मान-क्वीन अलिया
स्कॅंडिनेव्हियन एअरलाइन्सकोपेनहेगन, स्टॉकहोम-आर्लांडा
स्पिरिट एअरलाइन्सअटलांटा, बाल्टिमोर, कान्कुन (९ नोव्हेंबर, २०१७ पासून),[७] डॅलस-फोर्ट वर्थ, डेन्व्हर, फोर्ट लॉडरडेल, फोर्ट मायर्स, ह्युस्टन-आंतरखंडीय, लास व्हेगस, लॉस एंजेलस, मिनीयापोलिस-सेंट पॉल, न्यू ऑर्लिअन्स, न्यू यॉर्क-लग्वार्डिया, ओरलॅंडो, सान डियेगो, टॅम्पा
मोसमी: बॉस्टन, मर्टल बीच, ओकलंड, फीनिक्स-स्काय हार्बर, पोर्टलॅंड (ओ), वेस्ट पाम बीच (९ नोव्हेंबर २०१७ पासून)[८]
स्विस इंटरनॅशनल एर लाइन्सझ्युरिक
टर्किश एअरलाइन्सइस्तंबूल अतातुर्क
युनायटेड एअरलाइन्सआल्बनी, ॲम्स्टरडॅम, अरुबा, अटलांटा, ऑस्टिन-बर्गस्ट्रॉम, बाल्टिमोर, बीजिंग-राजधानी, बेलीझ सिटी, बॉस्टन, ब्रसेल्स, बफेलो, कॅल्गारी, कान्कुन, शार्लट, सिनसिनाटी, क्लीव्हलॅंड, कोलंबस-ग्लेन, डॅलस-फोर्ट वर्थ, डेन्व्हर, दे मॉइन, डीट्रॉइट, फोर्ट लॉडरडेल, फोर्ट मायर्स, फ्रांकफुर्ट, ग्रॅंड रॅपिड्स, बोझमन, हार्टफर्ड, हाँग काँग, होनोलुलु, ह्युस्टन-आंतरखंडीय, इंडियानापोलिस, कहुलुइ, कॅन्सस सिटी, लास व्हेगस, लंडन-हीथ्रो, लॉस एंजेलस, मॅडिसन, मेम्फिस, मेक्सिको सिटी, मायामी, मिलवॉकी, मिनीयापोलिस-सेंट पॉल, म्युनिक, नॅशव्हिल, न्यू ऑर्लिअन्स, न्यू यॉर्क-लग्वार्डिया, नूअर्क, नॉरफोक, ओक्लाहोमा सिटी, ओमाहा, ऑरेंज काउंटी (कॅ), ओरलॅंडो, पॅरिस-चार्ल्स दि गॉल, फिलाडेल्फिया, फीनिक्स-स्काय हार्बर, पिट्सबर्ग, पोर्टलॅंड (ओ), रॅली-ड्युरॅम, रिचमंड, रॉचेस्टर (न्यूयॉ), साक्रामेंटो, सॉल्ट लेक सिटी, सान ॲंटोनियो, सान डियेगो, सान फ्रांसिस्को, सान होजे (कॅ), सान हुआन, साओ पाउलो-ग्वारुल्होस, सिॲटल, शांघाय-पुडॉंग, सिंगापूर (२७ ऑकेटबर, २०१७ पर्यंत),[९] स्पोकेन, सिरॅक्यूझ, टॅम्पा, तोक्यो-नरिता, टोरॉंटो-पियरसन, व्हॅंकूवर, वॉशिंग्टन-डलेस, वॉशिंग्टन-राष्ट्रीय, विचिटा
मोसमी: आल्बुकर्की, ॲंकोरेज, बॉइझी, बोझमन-गॅलाटिन, बर्लिंग्टन (व्ह), चार्ल्सटन (दकॅ), कॉझुमेल, डब्लिन, एडिनबरा, फेरबँक्स, ग्रॅंड केमन, इहतापा-झिहुआतानेहो, जॅक्सन होल, जॅक्सनव्हिल (फ्लो), लायबेरिया, माझात्लान (२३ डिसेंबर, २०१७ पासून),[१०] मिसूला, मॉंटेगो बे, मॉंट्रोझ, मर्टल बीच, नासाऊ, पाम स्प्रिंग्स, पोर्टलॅंड (मे), प्रॉव्हिडन्स (ऱ्हो), प्रोव्हिन्सियालेस, पोर्तो व्हायार्ता, पुंता काना, रीनो टाहो, रोम-फ्युमिचिनो, सारासोटा, शॅनन, सेंट लुसिया-हेवानोरा, सेंट मार्टेन, सेंट थॉमस, सान होजे देल काबो, सान होजे दि कॉस्टा रिका, सव्हाना-हिल्टन हेड, व्हेल-ईल, वेस्ट पाम बीच
युनायटेड एक्सप्रेसएक्रन-कॅन्टन, आल्बनी, आल्बुकर्की, ॲलनटाउन, ॲपलटन, ॲशव्हिल, ॲस्पेन-पिटकिन काउंटी, अटलांटा, ऑस्टिन-बर्गस्ट्रॉम, बाल्टिमोर, बर्मिंगहॅम (अ), बॉइझी, बॉस्टन, बफेलो, बर्लिंग्टन (व्ह), कॅल्गारी, केप जिरार्दू (१ डिसेंबर, २०१७ पासून),[११] सीडार रॅपिड्स-आयोवा सिटी, शॅम्पेन-अर्बाना, चार्ल्सटन (दकॅ), चार्ल्सटन (वेव्ह), शार्लट, शार्लट्सव्हिल, चॅटानूगा, सिनसिनाटी, क्लार्क्सबर्ग (वेव्ह) (१ नोव्हेंबर, २०१७ पासून),[१२] क्लीव्हलॅंड, कॉलोराडो स्प्रिंग्ज, कोलंबिया (मि), कोलंबिया (दकॅ), कोलंबस-ग्लेन, डॅलस-फोर्ट वर्थ, डेटन, दे मॉइन, डीट्रॉइट, डुलुथ, ऑ क्लेर, ईरी, एव्हान्सव्हिल, फ्लिंट, फार्गो, फेटव्हिल (आ), फोर्ट वेन, ग्रॅंड रॅपिड्स, ग्रीन बे, ग्रीन्सबोरो, ग्रीनव्हिल-स्पार्टनबर्ग, हॉटन-हॅन्कॉक, बोझमन, हार्टफर्ड, ह्युस्टन-आंतरखंडीय, हंट्सव्हिल, इंडियानापोलिस, जॅक्सन (मि), जॅक्सनव्हिल (फ्लो), कालामाझू, कॅन्सस सिटी, नॉक्सव्हिल, लान्सिंग, लेक्झिंग्टन, लिंकन, क्लिंटन, लुईव्हिल, मॅडिसन, मॅंचेस्टर (न्यूहॅ), मेम्फिस, मिलवॉकी, मिनीयापोलिस-सेंट पॉल, मोबिल, मोलाइन-क्वाड सिटीझ, मॉंटेरे आंतरराष्ट्रीय विमानतळ, मॉंत्रिआल-त्रुदो, मॉसिनी, मस्केगॉन, नॅशव्हिल, न्यू ऑर्लिअन्स, न्यू यॉर्क-लग्वार्डिया, नूअर्क, नॉरफोक, ओक्लाहोमा सिटी, ओमाहा, ऑटावा, प्रादेशिक, पियोरिया, फिलाडेल्फिया, पिट्सबर्ग, पोर्टलॅंड (मे), क्विन्सी (१ डिसेंबर, २०१७ पासून), प्रॉव्हिडन्स (ऱ्हो), रॅली-ड्युरॅम, रिचमंड, रोआनोक, रॉचेस्टर (मि), रॉचेस्टर (न्यूयॉ), सेंट लुइस, सॅगिनॉ, सॉल्ट लेक सिटी, सान ॲंटोनियो, सव्हाना-हिल्टन हेड, सू फॉल्स, साउथ बेंड, स्प्रिंगफील्ड (इ), स्प्रिंगफील्ड-ब्रॅन्सन, स्टेट कॉलेज, सिरॅक्यूझ, टोरॉंटो-पियरसन, ट्रॅव्हर्स सिटी, तुसॉन, तल्सा, वॉशिंग्टन-डलेस, वॉशिंग्टन-राष्ट्रीय, व्हाइट प्लेन्स, विचिटा, विल्कस-बारे-स्क्रॅंटन, विनिपेग
मोसमी: बॅंगोर, बिलिंग्स, बोझमन, कोडी, फोर्ट मायर्स, ग्रेट फॉल्स, गनिसन-क्रेस्टेड ब्यूट, हेडन-स्टीमबोट स्प्रिंग्ज, जॅक्सन होल, कॅलिस्पेल, की वेस्ट, मायामी, मिसूला, मॉंट्रोझ, मर्टल बीच, नासाऊ, क्वेबेक सिटी, पाम स्प्रिंग्स, पेन्साकोला, रॅपिड सिटी, सारासोटा, सन व्हॅली (२१ डिसेंबर, २०१७ पासून)[१३]
व्हर्जिन अमेरिकालॉस एंजेलस, सान फ्रांसिस्को
व्होलारिसग्वादालाहारा, हुआतुल्को (१८ नोव्हेंबर, २०१७ पासून),[१४] इहतापा-झिहुातानेहो (१९ नोव्हेंबर, २०१७ पासून),[१४] मेक्सिको सिटी, मॉंतेरे
वेस्टजेटमोसमी: कॅल्गारी
वॉव एरमोसमी: रेक्याविक-केफ्लाविक

मालवाहतूक

ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मालवाहतूक दोन भागांतून होते. विमानतळाच्या नैऋत्य भागातील गोदामे व मालधक्का यातील ८०% वाहतूक सांभाळतो तर उत्तरेस असलेला मालधक्का इतर वाहतूक सांभाळतो. यांशिवाय दोन ठिकाणि गोदामे आहेत पण तेथे विमानांना उभे राहण्याची सोय नाही.

विमान कंपनीगंतव्य स्थान .
एरोयुनियनमेक्सिको सिटी