व्हिक्तोर ओर्बान

हंगेरियन पंतप्रधान

व्हिक्तोर ओर्बान (हंगेरियन: Viktor Orbán; ३१ मे १९६३) हा एक हंगेरीयन राजकारणी आणि देशाचा विद्यमान पंतप्रधान आहे. २०१० सालापासून सत्तेवर असलेला ओर्बान ह्यापूर्वी १९९८ ते २००२ दरम्यान देखील पंतप्रधानपदावर राहिला होता. ओर्बान हंगेरीमधील फिदेझ ह्या राष्ट्रवादी पारंपारिक मतवादी राजकीय पक्षाचा अध्यक्ष देखील आहे.

व्हिक्तोर ओर्बान

हंगेरी ध्वज हंगेरीचा पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
२९ मे २०१०
राष्ट्रपतीयानोस आदेर
मागीलगॉर्दोन बाईनाई
कार्यकाळ
६ जुलै १९९८ – २८ मे २००२
मागीलग्युला हॉर्न
पुढीलपीटर मेदगेसी

संसद सदस्य
विद्यमान
पदग्रहण
२ मे १९९०

जन्म३१ मे, १९६३ (1963-05-31) (वय: ६०)
सिकशफहेरवार, हंगेरी
सहीव्हिक्तोर ओर्बानयांची सही
संकेतस्थळorbanviktor.hu

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे