Jump to content
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सदस्य:अभय नातू/आय-२५ या पानावरून पुनर्निर्देशित)
अमेरिका  राष्ट्रीय महामार्ग २५
लांबी१,७१०.३६ किमी
सुरुवातबफेलो, वायोमिंग
मुख्य शहरेशायान, डेन्व्हर, कॉलोराडो स्प्रिंग्ज, सांता फे, आल्बुकर्की
शेवटलास क्रुसेस, न्यू मेक्सिको
जुळणारे प्रमुख महामार्गआय-९० (बफेलो, वायोमिंग)
आय-८० (शायान, वायोमिंग)
आय-७६ (नॉर्थ वॉशिंग्टन, कॉलोराडो)
आय-७० (डेन्व्हर, कॉलोराडो)
आय-४० (आल्बुकर्की, न्यू मेक्सिको)
आय-१० (लास क्रुसेस, न्यू मेक्सिको)
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.

आय-२५ तथा इंटरस्टेट २५ हा अमेरिकेतील महामार्ग आहे. देशाच्या साधारण मध्य-पश्चिम भागात उत्तर-दक्षिण धावणारा हा रस्ता वायोमिंग राज्यातील बफेलो गावाला न्यू मेक्सिको राज्यातील लास क्रुसेस शहराला जोडतो.

हा महामार्ग १,०६२.७७ मैल (१,७१०.३६ किमी) लांबीचा असून तो वायोमिंग, कॉलोराडो आणि न्यू मेक्सिको राज्यांतून जातो. हा पॅन-अमेरिकन महामार्गाचा एक भाग आहे.

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन