सुमी ओब्लास्त

सुमी ओब्लास्त (युक्रेनियन: Сумська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या उत्तर भागात रशिया देशाच्या सीमेजवळ वसले आहे.

सुमी ओब्लास्त
Сумська область
युक्रेनचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

सुमी ओब्लास्तचे युक्रेन देशाच्या नकाशातील स्थान
सुमी ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान
देशयुक्रेन ध्वज युक्रेन
मुख्यालयसुमी
क्षेत्रफळ२३,८३४ चौ. किमी (९,२०२ चौ. मैल)
लोकसंख्या१२,२१,३६८
घनता५१.२ /चौ. किमी (१३३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२UA-59
संकेतस्थळhttp://www.state-gov.sumy.ua


बाह्य दुवे