स्टीफन हार्पर

स्टीफन जोसेफ हार्पर ( ३० जून १९५९) हा एक कॅनेडियन राजकारणी व देशाचा पंतप्रधान आहे. २००६ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नसल्यामुळे अल्पसंख्य सरकारची स्थापना करून हार्पर पंतप्रधानपदावर आला. ९ वर्षे सत्तेवर राहिल्यानंतर ऑक्टोबर २०१५ मधील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये हार्परच्या कॉन्झर्व्हेटीव्ह पक्षाला पराभव पत्कारावा लागला. लिबरल पक्षाला ह्या निवडणुकीमध्ये बहुमत मिळाल्यामुळे पक्षनेता जस्टिन त्रूदो हा कॅनडाचा नवा पंतप्रधान असेल.

स्टीफन हार्पर

कॅनडा ध्वज कॅनडाचा २२वा पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
६ फेब्रुवारी २००६
राणीएलिझाबेथ दुसरी
मागीलपॉल मार्टिन
पुढीलजस्टिन त्रूदो

कॅनडा संसद सदस्य
विद्यमान
पदग्रहण
२८ जून २००२
मतदारसंघनैऋत्य कॅल्गारी

जन्म३० एप्रिल, १९५९ (1959-04-30) (वय: ६५)
टोराँटो, ऑन्टारियो, कॅनडा
राजकीय पक्षकॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी
सहीस्टीफन हार्परयांची सही

बाह्य दुवे