१९०४ उन्हाळी ऑलिंपिक

१९०४ उन्हाळी ऑलिंपिक ही आधुनिक काळामधील तिसरी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा होती. ही स्पर्धा अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या सेंट लुईस शहरामध्ये १ जुलै ते २३ नोव्हेंबर दरम्यान खेळवली गेली.

१९०४ उन्हाळी ऑलिंपिक
III ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहरसेंट लुइस
Flag of the United States अमेरिका


सहभागी देश१२
सहभागी खेळाडू६५१
स्पर्धा९१, १७ खेळात
समारंभ
उद्घाटनजुलै १


सांगतानोव्हेंबर २३
मैदानफ्रांसिस फिल्ड


◄◄ १९०० ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९०६ ►►


सहभागी देश

ह्या स्पर्धेमधे केवळ १२ देशांनी सहभाग घेतला.

पदक तक्ता

८०० मी अ‍ॅथलेटिक्ससाठी दिले गेलेले रौप्य पदक
 क्रम संघसुवर्णरौप्यकांस्यएकूण
 अमेरिका  (यजमान)७८८२७९२३९
 जर्मनी १३
 क्युबा 9
 कॅनडा 
 हंगेरी 
 युनायटेड किंग्डम 
 मिश्र संघ 
 ग्रीस 
 स्वित्झर्लंड 
 फ्रान्स --
 ऑस्ट्रिया 

बाह्य दुवे