D

D हे लॅटिन वर्णमालेमधील चौथे अक्षर आहे. रोमन अंकलेखन पद्धतीत हे अक्षर ५०० हा आकडा लिहिण्यासाठी वापरतात. त्यामुळे, CD=४००, D=५००, DC=६००, DCC=७००, DCCC=८०० आणि MD=१५००.

मूळ लॅटिन वर्णाक्षरे
AaBbCcDd  
EeFfGgHh
IiJjKkLlMmNn
OoPpQqRrSsTt
UuVvWwXxYyZz

मूळ

Egyptian hieroglyph
door
Proto-Semitic
Dal, Daleth
Phoenician
daleth
ग्रीक
डेल्टा
Etruscan
D
Roman
D
O31