Jump to content

स्टेफी ग्राफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्टेफी ग्राफ
देशजर्मनी ध्वज जर्मनी
जन्ममानहाइम
शैलीएकहाती फोरहॅंड, एकहाती बॅकहॅंड, उजव्या हाताने
एकेरी
प्रदर्शन900–115
दुहेरी
प्रदर्शन173–72
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.



स्टेफी ग्राफ

स्टेफानी तथा स्टेफी मरिआ ग्राफ (जून १४, इ.स. १९६९, मानहाइम, जर्मनी) ही जर्मनीतील आत्तापर्यंतची सर्वात जास्त यश-कीर्ती मिळविलेली टेनिस खेळाडू आहे.

स्पर्धात्मक यश

स्टेफी ग्राफने जगातील महत्त्वाच्या ग्रँड स्लॅम स्पर्धांंमध्ये २२ वेळा विजेतेपद पटकविले : सात वेळा विंबल्डन, सहा वेळा फ्रेंच ओपन, चार वेळा ऑस्ट्रेलिअन ओपन, पाच वेळा अमेरिकन ओपन. अशाप्रकारचे यश मिळवणाऱ्यांत ऑस्ट्रेलियाच्या मार्गारेट स्मिथ कौर्ट (२४ वेळ विजेती) आणि सेरेना विल्यम्स (२३ वेळ विजेती) पाठोपाठ स्टेफी ग्राफचा जगात तिसरा क्रमांक लागतो. १०७ जागतिक स्पर्धाविजेतेपदांसह (एकेरी विजेतेपद) ती मार्टिना नवरातिलोवा आणि ख्रिस एव्हर्ट पाठोपाठ तिसऱ्या स्थानावर आहे. स्टेफीने ऑलिंपिक स्पर्धा तसेच फेडेरेशन कप (१९८७ आणि १९९२) स्पर्धांमधेही चांगली कामगिरी बजावली.

१९८८ साली स्टेफीने सर्व ग्रँड स्लॅम स्पर्धा तसेच त्या वर्षीच्या सेऊल ऑलिंपिकमधील टेनिसमधील महिला एकेरीचे विजेचेपद जिंकून 'गोल्डन ग्रँड स्लॅम' पूर्ण केले.

व्यक्तिगत

स्टेफीच्या पतीचे नाव आंद्रे अगासी आहे.

🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे