इंटेल कॉर्पोरेशन

इंटेल ही अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया राज्यातील सांता क्लारा शहरात असलेली एक कंपनी आहे. इंटेल ही जगतील संगणकाचे प्रोसेसर बनवणाऱ्या कंपन्यापेकी एक सर्वात मोठी कंपनी आहे. x86 या मायक्रोचिप प्रकाराचे विकसन इंटेलने केला. ही चिप सर्वसामान्य संगणकांमध्ये वापरली जात असे.

इंटेल कॉर्पोरेशन
ब्रीदवाक्यLeap Ahead
प्रकारसार्वजनिक
उद्योग क्षेत्रअर्धवाहक
स्थापनाइ.स. १९६८
संस्थापकगॉर्डन मूर
रॉबर्ट नॉय्स
मुख्यालयसांता क्लारा, कॅलिफोर्निया, Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने
महत्त्वाच्या व्यक्तीपॉल ओटेलिनी (मुख्य कार्यकारी अधिकारी)
क्रेग बॅरेट (पदाध्यक्ष)
उत्पादनेमायक्रोप्रोसेसर
फ्लॅश मेमरी
मदरबोर्ड चिपसेट
नेटवर्क इंटरफेस कार्ड
ब्लूटूथ चिपसेट
महसूली उत्पन्न३८.३ अब्ज USD (२००७)[१][२]
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
८.२ अब्ज USD (२००७)
कर्मचारी८६,३०० (२००७)[३]
संकेतस्थळइंटेल.कॉम
टीपा: 1कॅलिफोर्नियात इ.स. १९६८ साली कंपनी म्हणून नोंदणीकृत, डेलावेरमध्ये इ.स. १९८९ साली कंपनी म्हणून पुन्हा नोंदणीकृत.[४]

इंटेलची स्थापना १८ जून १९६८ रोजी झाली. ही कंपनी मायक्रोप्रोसेसरप्रमाणेच फ्लॅश मेमरी, मदरबोर्ड चिपसेट, नेटवर्क इंटरफेस कार्ड, ब्लूटूथ चिपसेट यांचेही उत्पादन करते.

संदर्भ आणि नोंदी