उदित नारायण

एक पार्श्वगायक

उदित नारायण झा (जन्म : बायसी गोठ, सुपौल जिल्हा, बिहार, १ डिसेंबर १९५५) :[१][२]- ) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील नेपाळी पार्श्वगायक आहे. हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अतिशय प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक असून त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतील गाण्यांना आपला आवाज दिला आहे. विशेषतः शाहरूख खानचे गाणे उदित नारायणच गायचे.

उदित नारायण झा

उदित नारायण
आयुष्य
जन्म१ डिसेंबर, १९५५ (1955-12-01) (वय: ६८)
जन्म स्थानबायसी गोठ सुपौल, बिहार[१][२]
पारिवारिक माहिती
जोडीदार • 
रंजना झा (ल. १९८४)
 • 
दीपा झा (ल. १९८५)
अपत्येआदित्य नारायण झा
संगीत साधना
गायन प्रकारचित्रपट गीते, भक्ती गीते, गझल
संगीत कारकीर्द
कार्यक्षेत्रपार्श्वगायन
कारकिर्दीचा काळ१९८० ते आजपर्यंत

संदर्भ