ऑगस्ट २
दिनांक
ऑगस्ट २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २१४ वा किंवा लीप वर्षात २१५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
अठरावे शतक
- १७९० - अमेरिकेतील पहिली जनगणना सुरू.
एकोणिसावे शतक
विसावे शतक
- १९१६ - पहिले महायुद्ध - इटलीची लिओनार्डो दा व्हिन्ची ही युद्धनौका बुडाली.
- १९३४ - ऍडोल्फ हिटलर जर्मनीच्या फ्युररपदी.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - पॉट्ट्सडॅम परिषदेची सांगता.
- १९८० - इटलीतील बोलोन्या शहराच्या रेल्वे स्थानकावर बॉम्बस्फोट. ८५ ठार, २०० जखमी.
- १९८५ - डेल्टा एरलाइन्सचे एल.१०११ प्रकारचे विमान अमेरिकेतील डॅलस आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले. १३७ ठार.
- १९९० - इराकने कुवैतवर आक्रमण केले.
एकविसावे शतक
- २००५ - एर फ्रांस फ्लाइट ३५८ हे एरबस ए.३०० प्रकारचे विमान कॅनडातील टोरोंटो आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यावर धावपट्टीवरून घसरले. विमान नष्ट परंतु सर्व प्रवासी बचावले.
जन्म
- १६९६ - महमूद पहिला, ओट्टोमन सम्राट.
- १८६८ - कॉन्स्टन्टाईन पहिला, ग्रीसचा राजा.
- १९२८ - माल्कम हिल्टन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३२ - पीटर ओटूल, आयरिश अभिनेता.
- १९५८ - अर्शद अय्युब, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७६ - मोहम्मद झहीद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
- वायु सेना दिन - रशिया.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर ऑगस्ट २ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जुलै ३१ - ऑगस्ट १ - ऑगस्ट २ - ऑगस्ट ३ - ऑगस्ट ४ - ऑगस्ट महिना
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे