ऑगस्ट १६

दिनांक


ऑगस्ट १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २२८ वा किंवा लीप वर्षात २२९ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

  • १९६० - जोसेफ किटीन्जरने ३१,३३० मीटर (१,०२,८०० फूट) उंचीवरून उडी मारली व विश्वविक्रम स्थापला.
  • १९६४ - व्हियेतनाम युद्ध - दक्षिण व्हियेतनाममध्ये क्रांती. जनरल न्विन खान्हने दुऑॅंग व्हान मिन्हला पदच्युत केले.
  • १९८७ - नॉर्थवेस्ट एरलाइन्स फ्लाइट २५५ हे एम.डी. ८२ प्रकारचे विमान डेट्रोइट विमानतळावर कोसळले. १५५ ठार. चार वर्षांची बालिका वाचली.

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे


ऑगस्ट १४ - ऑगस्ट १५ - ऑगस्ट १६ - ऑगस्ट १७ - ऑगस्ट १८ - ऑगस्ट महिना