ऑगस्ट १९

दिनांक


ऑगस्ट १९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २३१ वा किंवा लीप वर्षात २३२ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

सतरावे शतक

  • १६६६ - दुसरे ॲंग्लो-डच युद्ध-होम्सची होळी - रियर ॲडमिरल रॉबर्ट होम्सने नेदरलॅंड्सच्या टेर्शेलिंग बेटावर हल्ला चढवून १५० व्यापारी जहाजे जाळली.
  • १६९२ - सेलम विच ट्रायल्स - चेटूकविद्येचा वापर करीत असल्याच्या आरोपावरून सेलम, मॅसेच्युसेट्स येथे एक स्त्री एक धर्मगुरू सहित पाच व्यक्तींना मृत्युदंड.

एकोणिसावे शतक

  • १८३९ - जाक दग्वेरेने आपल्या फ्रेंच विज्ञान अकादमीला छायाचित्र तयार करून दाखवले.

विसावे शतक

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

  • जागतिक छायाचित्रण दिवस

बाह्य दुवे

ऑगस्ट १७ - ऑगस्ट १८ - ऑगस्ट १९ - ऑगस्ट २० - ऑगस्ट २१ - ऑगस्ट महिना