काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक


कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक (किंवा डी.आर. कॉंगो) हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. डी.आर. कॉंगो हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आफ्रिकेतील तिसरा व जगातील १२व्या क्रमांकाचा देश आहे.

कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक
République Démocratique du Congo
Democratic Republic of the Congo
कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताकचा ध्वजकॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताकचे चिन्ह
ध्वजचिन्ह
कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताकचे स्थान
कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताकचे स्थान
कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताकचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
किन्शासा
अधिकृत भाषाफ्रेंच
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस३० जून १९६० 
क्षेत्रफळ
 - एकूण२३,४४,८५८ किमी (१२वा क्रमांक)
 - पाणी (%)३.३
लोकसंख्या
 -एकूण६,६०,२०,००० (१९वा क्रमांक)
 - गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता२५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण२१.३९३ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न 
राष्ट्रीय चलनकॉंगो फ्रॅंक
आय.एस.ओ. ३१६६-१CD
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+243
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

१९६० सालापर्यंत डी.आर. कॉंगो ही बेल्जियम देशाची ऐतिहासिक वसाहत होती. ऑक्टोबर १९७१ ते मे १९९७ दरम्यान हा देश झैरे ह्या नावाने ओळखला जात असे. १९९६ ते २००३ दरम्यान डी.आर. कॉंगो ह्या देशात २ युद्धे झाली. ह्या युद्धांमध्ये तब्बल ५४ लाख बळी गेले. ह्या युद्धांमुळे हा देश जवळजवळ पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.

डी.आर. कॉंगो हा जगातील सर्वांत मागासलेल्या व गरीब देशांपैकी एक आहे. आजही रोगराई, दुष्काळ इत्यादी कारणांमुळे येथे दरमहा ४५,००० लोक मृत्यूमुखी पडतात.

याला पूर्वी झैर असे नाव होते.

खेळ