मध्य आफ्रिका

मध्य आफ्रिका हा आफ्रिका खंडातील एक भौगोलिक प्रदेश आहे. मध्य आफ्रिकेत खालील देशांचा समावेश होतो.

मध्य आफ्रिका प्रदेश
देशक्षेत्रफळ
(वर्ग किमी)
लोकसंख्या
(१ जुलै २००२ रोजी)
लोकसंख्या घनता
(प्रति वर्ग किमी)
राजधानी
अँगोला ध्वज अँगोला1,246,70010,593,1718.5लुआंडा
कामेरून ध्वज कामेरून475,44016,184,74834.0याउंदे
Flag of the Central African Republic मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक622,9843,642,7395.8बांगुई
चाड ध्वज चाड1,284,0008,997,2377.0न्द्जामेना
Flag of the Republic of the Congo काँगो342,0002,958,4488.7ब्राझाव्हिल
Flag of the Democratic Republic of the Congo काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक2,345,41055,225,47823.5किंशासा
इक्वेटोरीयल गिनी ध्वज इक्वेटोरीयल गिनी28,051498,14417.8मलाबो
गॅबन ध्वज गॅबन267,6671,233,3534.6लिब्रेव्हिल
साओ टोमे व प्रिन्सिप ध्वज साओ टोमे व प्रिन्सिप1,001170,372170.2साओ टोमे