कॅथरीन एलिझाबेथ मिडल्टन

राजकुमार विल्यम (वेल्सचे राजकुमार) यांच्या पत्नी

केंब्रिजची डचेस कॅथरीन (इंग्लिश: Catherine Elizabeth Middleton, कॅथरीन, डचेस ऑफ केंब्रिज ;), पूर्वाश्रमीचे नाव कॅथरीन एलिझाबेथ मिडल्टन (इंग्लिश: Catherine Elizabeth Middleton, कॅथरीन उर्फ केट मिडल्टन) (जानेवारी ९, इ.स. १९८२; रीडिंग, बर्कशायर, इंग्लंड - हयात) ही केंब्रिजचा ड्यूक विल्यम याची पत्नी आहे. तिला लग्नानंतर केंब्रिजची डचेस असे पद देण्यात आले.

कॅथरीन एलिझाबेथ मिडल्टन
जन्मकॅथरीन एलिझाबेथ मिडल्टन
जानेवारी ९ इ.स. १९८२
रीडिंग, बर्कशायर, इंग्लंड
निवासस्थानलंडन
राष्ट्रीयत्वब्रिटिश
टोपणनावेकेट मिडल्टन
नागरिकत्वग्रेट ब्रिटन
पदवी हुद्दाडचेस ऑफ केंब्रिज
धर्मख्रिस्ती
जोडीदारयुवराज विल्यम,डच ऑफ केंब्रिज
वडीलमायकल फ्रांसिस मिडल्टन
आईकॅरल एलिझाबेथ