कैरो
कैरो ही इजिप्तची राजधानी आणि त्या देशातले तसेच आफ्रिकी खंडातले सगळ्यात मोठे शहर आहे. क्षेत्रफळानुसार ते जगातील १६ वे मोठे शहर आहे. नाइल नदीच्या खोऱ्याजवळ असलेले हे शहर इ.स. ९६९ मध्ये वसवले गेले. १००० मिनारांचे शहर ह्या टोपण नावाने ओळखले जाणारे कैरो फार पूर्वीपासून आसपासच्या प्रदेशांचे राजकीय व सामाजिक केंद्र आहे.
कैरो القـــاهــرة al-Qāhira | |
इजिप्त देशाची राजधानी | |
देश | इजिप्त |
क्षेत्रफळ | २१४ चौ. किमी (८३ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
- शहर | ६७,५८,५८१ |
- घनता | ३१,५८२ /चौ. किमी (८१,८०० /चौ. मैल) |
http://www.cairo.gov.eg/C15/C8/EHome/default.aspx |
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे